378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 06/01/2018 चे विशेष
कार्यक्रम
स. 6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – हनुमान पंचरत्नम – अनिता लिमये
|
स.6.10 वा.
|
प्रभात वंदन/चिंतन – राजश्री मोहाडीकर – आत्मा
बंध होण्याची कारणे आणि त्यातुन सुटका
|
स. 6.45 वा.
|
आपले
आरोग्य – होमिओपॅथिक उपचार – डॉ. दिप्ती पोतदार
|
स. 6.50 वा.
|
उत्तम शेती – क्षार समस्या टाळण्यासाठी ठिबक
उपयुक्त
|
स.7.00 वा.
|
आजचा
विचार
|
स. 7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40.वा.
|
नातं
निसर्गाशी – संस्कृत सुभाषितातील निसर्ग – डॉ.हेमा क्षीरसागर
|
स. 8.45 वा.
|
कौटुंबिक मालिका – मस्त चाललंय- लेखिका आणि
सा.क.डॉ. प्रतिमा जगताप, सहभाग – प्रसाद कुलकर्णी, डॉ. प्रतिमा जगताप आणि माधव मोडक (नववर्ष विशेष)
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
पत्रकार
दिना निमित्त समन्वित कार्यक्रम – समाज माध्यमांची समाज मान्यता ले.जयदेव डोळे
– सा.क. नम्रता फलके आकाशवाणी – औरंगाबाद
|
स.10.05 वा.
|
प्रा.का.
(स्टेट हुक अप) / नाटय संगीत
|
स.10.30 वा
|
उपशास्त्रीय
संगीत –पं.समता प्रसाद- तबला वादन- ताल धमार, पं.बिस्मिल्ला खान
– सनई वादन – भटियाली धुन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ग्रामीण – 1) कस्तुरबा ट्रस्ट च्या
संचालिका शेवंता चव्हाण यांची प्राजक्ता
कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.00 वा.
|
फोन इन लोभ असावा – डॉ.प्रतिमा जगताप
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा
वार्तापत्र – कोल्हापुर – रविंद्र कुलकर्णी
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान
– जीजामाता शिक्षण प्रसारक मंडळ संचालीत जीजामाता हायस्कुल सराटी ता.इंदापुर जि.पुणे
च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम
|
दु. 5.30 वा.
|
युववाणी
– ‘लोकल ते ग्लोबल ‘ – देशविदेशातल्या घडामोडींवर आधारित
कार्यक्रम, महाराष्ट्र खुल्या टेनिस स्प र्धेचा दैनंदिन
वृत्तांत – मिलिंद ढमढेरे
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत –विजयकुमार हैबती व्यवहारे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
आलाप
– पं. अजय चक्रवर्ती – गायन, पं.अजय चक्रवर्ती – ठुमरी सोहोनी
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न
2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या हेतुनी प्रा.का. मालिका
शेतशिवार , उन्हाळी मूग फायदेशीर – माहिती – डॉ. अजय गणेश
जाधव – सह.प्रा.कृषिमहाविद्यालय पुणे
|
रा. 8.15 वा.
|
पत्रकार
दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम
|
रा.9.30 वा.
|
अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम – संत त्याग राजा
आराधना संगीत – महोत्सवका सीधा प्रसारण
|
No comments:
Post a Comment