378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 28/01/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05
वा.
|
गीर्वाणवाणी
– श्री सुक्त – देवी उपासनी महाराज आणि सहकारी
|
स.6.10 वा.
|
प्रभात
वंदन/चिंतन – ले/वाचक – द्वारकानाथ लेले – मानवी आयुष्याचे सार्थक
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – जंतुसंसर्ग : घसा – ले.डॉ. उज्वला
सरदेसाई
|
स.6.50
वा.
|
उत्तम
शेती – मुरघास बनवण्याची पध्दत
|
स.
7.00 वा.
|
आजचा
विचार
|
स.7.25
वा.
|
सुप्रभात – सा.क. सिध्दार्थ बेन्द्रे
|
स.7.40
वा.
|
भावधारा –
सुगम संगीत (स्पॉन्सरशिप)
|
स.8.40
वा.
|
नातं
निसर्गाशी – मध्य युगातील जैवशास्त्रज्ञ – डॉ. प्रमोद जोगळेकर
|
स.8.45
वा.
|
स्वरचित्र
– गीत – ना.धो.महानोर, संगीत- संजय हांडे, गायिका – पद्मजा फेणानी जोगळेकर (आकाशवाणी – जळगाव)
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
स.09.30 वा.
|
विज्ञान प्रसार
नवी दिल्ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका‘ उद्याच्या सृष्टी
साठी- ‘शाश्वत विकास’ या विषयीच्या
मालिकेचा 35 वा भाग सा.क. गौरी लागू , गीत – डॉ. महेश केळुस्कर , संगीत - मिलिंद गुणे , ‘ पश्चिम घाटातील जैव वैविध्य ‘चर्चा , सहभाग – डॉ.मंदार दातार, डॉ.अपर्णा वाटवे, डॉ. महेश शिंदीकर
|
स.10.25 वा.
|
उपशास्त्रीय
संगीत – शोभा गुर्टु – कजरी, शोभा गुर्टु – दादरा
|
स.10.30 वा.
|
हिंदी गझल
|
स.10.55 वा. रा.10.55
|
‘’मन की बात ‘’ – मा.पंतप्रधान
श्री.नरेंद्र मोदींनी जनतेशी साधलेला मुक्त संवाद आणि त्याचा मराठी अनुवाद
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क. रत्ना दहिवेलकर, विषय – आपल्या घरातलं गणतंत्र
|
दु.1.50,सायं.7.10, सायं.7.55, रा.8.40 किंवा खेळसंपेपर्यंत
|
भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान न्यु वंडारर्स
स्टेडिअम जोहान्स बर्ग येथे खेळल्या जाणा-या तिस-या कसोटी सामन्याचं हिंदी आणि
इंग्रजीतुन प्रत्यक्ष वर्णन
|
रा. 9.15½ वा.
|
स्पॉट
लाईट
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय
संगीत सभा – अनंत जी. तेरदल – गायन
|
No comments:
Post a Comment