378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 21/01/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – नवग्रह
स्तोत्र – वैभवी शेटे
|
स.6.10
वा.
|
प्रभात वंदन/चिंतन –
डॉ.अजित कुलकर्णी – रामायणाचे महत्तव
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – प्रयोग शाळेतील तपासणीतून रोग निदान –
ले/वा.डॉ. भालचंद्र अथणीकर
|
स.6.50 वा.
|
उत्तम शेती –
चा-यासाठी हायब्रीड नेपीयर गवत
|
स. 7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.25 वा.
|
सुप्रभात –
|
स.7.40 वा.
|
भावधारा – सुगम संगीत
(स्पॉन्सरशिप)
|
स.8.40 वा.
|
नातं निसर्गाशी –
पाणी पिण्या जोगे करण्याची पध्दत – दिलीप रानडे
|
स.8.45 वा.
|
स्वरचित्र – गीत –
ना.धो.महानोर,
संगीत- संजय हांडे, गायिका – पद्मजा फेणानी जोगळेकर (आकाशवाणी – जळगाव)
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.09.30 वा.
|
विज्ञान प्रसार नवी
दिल्ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका‘ उद्याच्या सृष्टी साठी- ‘शाश्वत विकास’ या विषयीच्या मालिकेचा 34
वा भाग सा.क. गौरी लागू , गीत – डॉ. महेश केळुस्कर
, संगीत - मिलिंद गुणे , ले. –
शशिकांत धारणे विषय - ‘ शाश्वत खरेदी’
|
स.10.25 वा.
|
उपशास्त्रीय संगीत –
|
स.10.30 वा.
|
हिंदी गझल
|
स.11.00
वा.
|
चित्रपट संगीत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी
संवाद – फोन इन कार्यक्रम – आठवणीतील खेळ – सा.क. तेजश्री कांबळे
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – गाथा स्वातंत्र्याची – चितगाव
शस्त्रागार हल्ला – भारतीयक्रांतीयुध्दातील तेजस्वी अध्याय – सुधाकर पाटील,
निवेदन – डॉ.प्रतिमा जगताप
|
दु.3.00 वा.
|
संदेश टु सोल्जर
(डीएलसी12)
|
सायं. 5.30 वा.
|
युववाणी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – मोहन शंकर
माने आणि सहकारी – धनगरी ओव्या
|
सायं.6.30 वा.
|
फड रंगला तमाशाचा’’ – ‘तमाशाचे अंतरंग’संत साहित्य आणि लोककलेचे अभ्यासक’ डॉ. रामचंद्र देखणे यांची सोपान खुडे यांनी घेतलेली मुलाखत संकल्पना
आणि सा.क. अरूण सोलंकी
|
सायं.7.15 वा.
|
माझे घर माझे शेत –
किर्तन – सा.क. सांप्रदायिक – गोरख पंढरीनाथ दुतारे आणि सहकारी
|
रा.8.15 वा.
|
नाटय संगीत
|
रा.8.30 वा.
|
मिश्र संगीत
|
रा. 9.15½ वा.
|
स्पॉट लाईट
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय संगीत सभा –
एस.बालेश – शहनाई वादन, विश्वनाथ
नाकोड – तबला वादन
|
No comments:
Post a Comment