378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 26/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05
वा.
|
प्रजासत्ताक
दिन – ‘’देशवंदना’’ – संगीत/सा.क. संजय हांडे आकाशवाणी –
जळगाव
|
स.6.35 वा.
|
प्रभात
वंदन /चिंतन – ले/वा. विश्वनाथ कराड – (मुल्याधिष्ठीत शिक्षण अध्यात्म आणि
विज्ञानाच्या समन्वयाणे )
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – व्यायाम आणि स्थान – डॉ.
अजित जोशी
|
स.6.50
वा.
|
उत्तम
शेती - भाजीपाला पीकांना गरजेनुसार पाणी
देण्याचं महत्त्व
|
स.7.00
वा.
|
आजचा
विचार
|
स.7.40
वा.
|
सुगम
संगीत – भावधारा
|
स.8.40 वा.
|
नातं
निसर्गाशी – मध्य युगातील जैवशास्त्रज्ञ – डॉ.प्रमोद जोगळेकर
|
स.8.45
वा.
|
गीर्वाणभारती
– मालिका – ‘कश्मिर मधील आचार्य परंपरा’ – भाषण –
डॉ.
कांचन मांडे
|
स.9.00
वा.
|
प्रजासत्ताक दिना निमित्त मा. राजयपाल सी.
विद्यासागर राव यांचा संदेश आणि या संदेशाचा मराठीतुन अनुवाद – आकाशवाणी –
मुंबई
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध – राष्ट्रीय ध्वजाचा इतिहास
सांगणारं रूपक – सा.क. विनया मेहंदळे
|
दु.1.40
वा.
|
जिल्हा
वार्तापत्र – वर्धा
|
दु.1.50,सायं.7.10रा.8.30 किंवा खेळ संपेपर्यंत
|
भारत
आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान न्यु वांडसर्स स्टेडिअम जोहान्स बर्ग येथे खेळल्या
जाणा-या क्रिकेट कसोटी सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतुन प्रत्यक्ष वर्णन
|
रा.
8.15 वा.
|
प्रजासत्ताक
दिन समारंभावर आधारित विशेष ध्वनिचित्र- आकाशवाणी – मुंबई
|
रा.9.30
वा.
|
फोन
इन जनसंवाद -
|
रा.10.00वा.
|
हिंदी
कार्यक्रम - कलश -
|
रा.10.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – विदुषी मंजिरी आलेगांवकर – गायन
|
No comments:
Post a Comment