378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 29/1/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05
वा.
|
गीर्वाणवाणी
– शिवतांडव स्तोत्र – रामदास कामत
|
स.06.10.वा.
|
प्रभात
वंदन /चिंतन - ले/वा.द्वारकानाथ लेले – म.गांधी आणि विनोबा भावे यांचे धार्मिक विचार
|
स.06.45
वा.
|
आपले
आरोग्य – जंतु संसर्ग – ले- डॉ. उज्वला देसाई - कान
|
स.06.50 वा.
|
उत्तम
शेती – पशु आहारात खनिजांच महत्व
|
स.7.00
वा.
|
आजचा
विचार
|
स.7.40
वा.
|
सुगम
संगीत - भावधारा
|
स.8.40
व दु.1.55
|
नातं
निसर्गाशी – ग्रीन पॉलिटिक्स – निरंजन घाटे
|
स.8.45
वा.
|
परिक्रमा – स्वयंपाक घरातील बाग या विषयी कावेरी
घडफळे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.00,सायं.7.15
|
मराठी चित्रपट संगीत
|
स.09.30, दु.2.30
|
आलाप – शास्त्रीय संगीत – अपर्णा केळकर – गायन
|
स.10.05
वा.
|
नाट्य संगीत
|
स.11.00 वा.
|
चित्रपट संगीत
|
दु.12.00
.वा.
|
स्नेहबंध –
पर्यावरण पूरक जीवनशैली या विषयी जयवंती रॉय यांची गौरी लागू यांनी घेतलेली
मुलाखत
|
दु.1.05
वा.
|
खुलं
आकाश – मालिका - लाईट कॅमेरा अॅक्शन –
भाग -7 ‘लघुपट ‘
|
दु.2.00
वा.
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – हषिकेश बडवे – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी
– प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने वि शेष
कार्यक्रम - ‘देशभक्तीचा वारसा’ – निवेदन – आरती गाढवे, संकेत भिवरे
|
सायं.
6.15 वा.
|
लोकसंगीत
– लावणी – सुनीता केशव बोडके आणि सहकारी
|
सायं.
6.30 वा.
|
उपशास्त्रीय – अश्विनी मोडक – गायन
|
सायं.7.10
वा.
|
बाजार भाव
|
सायं.
7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न
2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या हेतुनी प्रा.का. मालिका – शेतशिवार – 57, कालवडीचं व्यवस्थापन – डॉ. अजित माळी यांनी दिलेली माहिती
|
रा.8.15
वा.
|
समन्वित कार्यक्रम – मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म
महोत्सवावर आधारित दैनंदिन आढावा
|
रा.9.30
वा .
|
नाटक
– ‘युदधान्त ’- मुळ कथा - रेखा बैजल – रूपांतर – कमलेश
|
रा.10.00
वा.
|
आपकी
पसंद (हिंदी) -
|
रा.
10.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – पं.केशव गिंडे – बासरी वादन
|
No comments:
Post a Comment