378
अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 18/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – गुर्वाष्टकम् - अपर्णा
नेने
|
स.06.10 वा.
|
प्रभात वंदन/ चिंतन – विज्ञान आणि धर्माच्र
महत्त्व – मिलिंद जोशी
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य – रक्त तपासणीतुन रोगनिदान
– ले/वा.डॉ. भालचंद्र अथणीकर
|
स.6.50 वा.
|
उत्तम शेती – उन्हाळी भुईमुग लागवड
|
स.7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत – (भावधारा )
|
स.8.40 वा.
|
नातं निसर्गाशी – सारस पक्षी एकनिष्ठेचं
प्रतिक – प्रकाश जोशी
|
स.8.45 वा.
|
भाषण विभाग – पुस्तक परिचय – उदरस्त नैवेद्य
ते चिअर्सलेखन – रूपाली पानसे,रात्रंदिन आम्हा – लेखन विलास चाफेकर
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – उ.फैयाझ हुसेन
– व्हायोलिन वादन
|
स.10.00 वा.
|
मिश्र संगीत
|
दु. 10.30 वा.
|
लोकगीत
|
दु.11.00 वा.
|
चित्रपट संगीत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – जिवित नदी अभियान आणि इतर सामाजिक
कार्य करणा-या आदिती देवधर यांच्याशी गौरी पत्की यांनी केलेली बातचीत
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र – बीड
|
दु 2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – पं.भजन सोपोरी – संतुरवादन
|
सायं. 5.30 वा.
|
युववाणी – मंदिराचे अंतरंग, करिअर मित्र – संकलन -
विनायक कुलकर्णी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – धनगरी ओव्या - भगवान भैरू
खरात आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत –
महाराष्ट्र शॉप अॅन्ड एस्टॅब्लीश्मेंट अॅक्ट मधील बदल कायदा आणि कामगार – अॅड
जयंत शालीग्राम यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.7.10 वा.
|
बाजार भाव
|
रा. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं
उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या हेतुनी प्रा.का.मालिका - शेत शिवार, एक डोळा रोप लागण फायदेशीर
– माहिती – डॉ.दिपक निवृत्ती डामले
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – निलिमा
भावे – कवि
|
रा. 9.15½ वा.
|
स्पॉट लाईट
|
रा.9.30 वा.
|
शब्दसुर – पं.उल्हास कशाळकर यांची सुरेश
तळवळकर आणि डॉ.विकास कशाळकर यांनी घेतलेली मुलाखत
|
रा. 10.00 वा.
|
आपली आवड – सा.क. प्रसाद कुलकर्णी
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत –वि.एन्.राजम् –
व्हायोलिन वादन
|
No comments:
Post a Comment