Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday 4 January 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 07/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी –– सुर्याष्‍टकम् – अपर्णा नेने
स.6.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – व्‍ही.जी. खाजगीवाले
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  दुर्वा- ले. वैद्य आरती देव
स.6.50 वा.
उत्‍तम शेती
स. 7.00 वा.
आजचा विचार 
स.7.25 वा.
 सुप्रभात – संजय भुजबळ
स.7.40 वा.
भावधारा – सुगम संगीत (स्‍पॉन्‍सरशिप)
स.8.40 वा.
नातं निसर्गाशी – संस्‍कृत सुभाषितातील निसर्ग – डॉ. हेमा क्षीरसागर
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – गंगाधर महांबरे, संगीत- विजय पवार, गायक – विजय पवार आणि लिला पवार
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका उद्याच्‍या सृष्‍टी साठी- शाश्‍वत विकास या विषयीच्‍या  मालिकेचा 32  वा भाग सा.क. गौरी लागू , गीत – डॉ. महेश केळुस्‍कर , संगीत - मिलिंद गुणे , ले. – डॉ. राजेंद्र शिंदे, विषय - हरित पृथ्‍वी - जमिनीची धुप – वाळवंटीकरण
स.10.25  वा.
उपशास्‍त्रीय संगीत – पद्मजा तळवलकर – पिलु ठुमरी, विदुषी सिध्‍देश्‍वरी देवी – दादरा गारा, वि.बेगम अख्‍तर - लोकधुन दादरा  
.10.30 वा.
हिंदी गझल
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क. तेजश्रीकांबळे –विषय नवीन वर्षाचा संकल्‍प  
दु.2.30 वा.  
बालोद्यान – गाथा स्‍वांतत्र्याची – बंगालचे क्रांतीकारक – लेखन निवेदन – सिध्‍दार्थ बेंद्रे
दु.3.00  वा.
संदेश-टु सोल्‍जर
सायं.5.30 वा.
युववाणी  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत –
सायं.6.30 वा.
फड रंगला तमाशाचा – भाग 10 वा राष्‍ट्रपती पुरस्‍काराने सन्‍मानित तमाशा कलावती मंगला बनससोडे यांची सोपान खुडे यांनी घेतलेली मुलाखत,संकल्‍पना आणि सा. क. अरूण सोलंकी
सायं.7.15 वा.
माझे घर माझे शेत – नारादीय किर्तन – सा.क. ज्ञानेश्‍वर कपलाने –अख्‍यान- संत महिमा
सायं.8.15 वा.
नाटय संगीत
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – देबाप्रियो अधिकारी – गायन

No comments:

Post a Comment