378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 20/01/2018 चे विशेष
कार्यक्रम
स. 6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – शनिवज्रपंजर कवचम – सतीश आघरकर
|
स.6.10 वा.
|
प्रभात वंदन/चिंतन – रामायण महाभारताचे महत्त्व
– डॉ.अजित कुलकर्णी
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य – प्रयोगशाळेतील तपासणीतून
रेगनिदान – ले.वा.डॉ. भालचंद्र अथणीकर
|
स. 6.50 वा.
|
उत्तम शेती – गव्हावरील तांबेरा रोगाचं व्यवस्थापन
|
स.7.00 वा.
|
आजचा विचार
|
स. 7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40.वा.
|
नातं निसर्गाशी – पिण्याच्या पाण्याचं
परिक्षण – डॉ.दिलीप रानडे
|
स. 8.45 वा.
|
कौटुंबिक मालिका – मस्त चाललंय- लेखिका आणि
सा.क.डॉ. प्रतिमा जगताप, सहभाग – प्रसाद कुलकर्णी, डॉ. प्रतिमा जगताप
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर – गायन
|
स.10.05 वा.
|
प्रा.का.
(स्टेट हुक अप) / नाटय संगीत
|
स.10.30 वा
|
उपशास्त्रीय
संगीत –
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– ग्रामीण – बारामतीच्या सामाजिक
कार्यकर्त्या - विजया थिटे यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत, शेती व्यवसाय करणा-या वैशाली कुलकर्णी यांच्याशी स्वाती फडके यांनी
केलेली बातचीत
|
दु.1.00 वा.
|
फोन
इन लोभ असावा – सा.क. डॉ.प्रतिमा जगताप
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र – भंडारा
|
दु. 2.30 वा.
|
बालोद्यान – बालनाट्य – टी.व्ही.गेला उडत –
ले.सा.क. किर्ती हावळ
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – लोकल ते ग्लोबल , करिअर मित्र
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत – पोवाडा – नामदेव धोंडिबा वैरागर
आणि सहकारी
|
सायं. 6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – नागनाथ आडगावकर –
गायन
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न
2022पर्यंत दुप्पट करण्याच्या हेतुनी प्रा.का. मालिका शेतशिवार, सुरु ऊसात घ्यावयाची आंतरपीकं धनंजय भोईटे यांनी दिलेली माहिती
|
रा. 8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – मधुरा नवरे
|
रा.9.30 वा.
|
अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम – विदुषी
श्रुती सडोलीकर – गायन
|
No comments:
Post a Comment