378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 24/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – दशावतार वर्णन – मधुसुदन
कानेटकर
|
स.06.10 वा.
|
प्रभात वंदन /चिंतन – जे/वा.डॉ.विश्वनाथ कराड
– (विश्वशांती केंद्र आळंदी)
|
स.06.45
वा.
|
आपले
आरोग्य – धान्य आणि डाळी यांचे गुणधर्म – अजित जोशी
|
स.6.50
वा.
|
उत्तम
शेती – हवामान अंदाजानुसार कृषिसल्ला
|
स. 7.00 वा.
|
आजचा
विचार
|
स.7.10
वा.
|
प्रादेशिक
समाचार
|
स.7.40.वा.
|
भावधारा –
सुगम संगीत
|
स.08.40
|
नातं
निसर्गाशी - परागी भवन – डॉ. कांचनगंगा
गंधे
|
स.
8.45 वा.
|
रत्नाहार
– आकाशवाणीच्या संग्रहातील शब्द स्वरांच्या खजिन्यातील निवडक ध्वनीमुद्रणांवर
आधारित कार्यक्रम – सा.क. प्रसाद कुलकर्णी
|
स.9.00,सायं.7.15
|
मराठी
चित्रपट संगीत
|
स.9.30
वा.
|
आलाप –
पं.भीमसेन जोशी – गायन
|
स.
10.00 वा.
|
लोकगीत
|
स.11.30 वा.
|
डॉ.होमी
भाभा पुण्यतिथी’’ डॉ.होमा भाभा बाल वैज्ञानिक पुरस्कार प्राप्त मुलांच्या मुलाखतींवर
आधारित कार्यक्रम – सा.क. गोविंद मोकाशी (आकाशवाणी – सातारा )
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध –
|
दु.1.00,दु.1.50,सायं 6.15,सायं.7.10, ते रा.8.15मॅच संपेपर्यंत
|
भारत आणि
दक्षिण आफ्रिका दरम्यान न्यु वंडारेस्ट स्टेडियम जोहान्स बर्ग येथे खेळल्या
जाणा-या तिस-या क्रिकेट सामन्याचं
हिंदी आणि इंग्रजीतुन प्रत्यक्ष वर्णन
|
रा.9.30 वा.
|
सलाम वर्दी –
|
रा.
10.00 वा.
|
फोन इन
आपली आवड – सा.क. गौरी लागू
|
No comments:
Post a Comment