378
अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक
15/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
|
गीर्वाणवाणी –शिव
षडाक्षर स्तोत्र – शरद सुतवणे
|
स. 6.10 वा.
|
प्रभात वंदन/चिंतन – पुरुषोत्तम रामदासी –
विवेकाने कृती करावी
|
स.6.40 वा.
|
कार्यक्रम रूपरेखा
|
स.06.45 वा
|
आपले आरेाग्य –
फिजीओथेरपीतल इलेक्टॉनिक उपकरणांचा वापर – डॉ. मधुरा सोवनी
|
स.06.50 वा.
|
उत्तम शेती
|
स. 7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत (स्पॉन्सरशिप)
– भावधारा
|
स.8.40,
दु.1.55
|
नातं निसर्गाशी –
सुगंधी वनस्पती – डॉ.बळवंत कुलकर्णी
|
स.8.45 वा.
|
परिक्रमा – ज्येष्ठ
लेखिका – डॉ.मीना प्रभू यांच्या डॉ. शेखर कुलकर्णी आणि गौरी लागू यांनी घेतलेली
मुलाखत
|
स.09.00,सायं.7.15
|
मराठी चित्रपट संगीत
|
स.10.00 वा.
|
नाटयसंगीत
|
स.10.30 वा.
|
हिंदी भजन
|
स. 12.00 वा.
|
स्नेहबंध - ग्रुप कॅप्टन बिपीन राजे यांच्या पत्नी
शोभना राजे आणि स्वर्गीय विंग कमांडर राजेंद्र इथापे यांच्या पत्नी डॉ. पद्मा
इथापे यांच्याशी सविता जेरे यांनी
केलेली बातचीत
|
दु. 1.00, दु.1.50, सायं.7.10 वा.
|
भारत आणि दक्षिण
आफ्रिका दरम्यान सुपर स्पोर्ट पार्क सेंच्युरियन इथं खेळल्या जाणा-या पहिल्या
क्रिकेट कसोटी सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतुन प्रत्यक्ष वर्णन
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत –
शेतकरी मित्रांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या हेतुनी
प्रा.का. मालिका – शेतशिवार, उन्हाळी कापुस लागवड
तंत्रज्ञान – डॉ.लिना शितोळे – माहिती
|
रा.8.15 वा.
|
समन्वित कार्यक्रम – स्थलदिना निमित्त –
पुरा है विश्वास – सैन्य दलाची परंपरा असणा-या अपशिंगे गावाच्या प्रत्यक्ष
भेटीवर आधारित कार्यक्रम – लेखन व वाचन - सचिन प्रभुणे
|
रा.9.30 वा.
|
नाटक – ‘अनोळखी’’ – मुळ कथा – मोनिका गजेंद्रगडकर, रुपांतर – सुधीर
मुंगी , सा.क. गौरी लागू
|
रा.10.00 वा.
|
आपकी पसंद (हिंदी) -
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– उषा चिपलकट्टी – गायन
|
No comments:
Post a Comment