378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 17/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स.
6.05 वा.
|
गीर्वाणवाणी
– गोविंदाष्टकम् – कविता खरवंडीकर
|
स.06.10 वा.
|
प्रभात वंदन /चिंतन – मिलिंद जोशी – बोलण्याचे
तंत्र
|
स.06.45 वा.
|
आपले
आरोग्य – रक्त तपासणीतुन रोगनिदान – ले.वा.डॉ. भालचंद्र अथणीकर
|
स.6.50 वा.
|
उत्तम
शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषिसल्ला
|
स. 7.00 वा.
|
आजचा
विचार
|
स.7.10 वा.
|
प्रादेशिक
समाचार
|
स.7.40.वा.
|
भावधारा –
सुगम संगीत
|
स.08.40
|
नातं
निसर्गाशी - संस्कृत सुभाषितातील
निसर्ग – डॉ. हेमा क्षीरसागर
|
स. 8.45 वा.
|
रत्नाहार
– आकाशवाणीच्या संग्रहातील शब्द स्वरांच्या खजिन्यातील निवडक ध्वनीमुद्रणांवर
आधारित कार्यक्रम – सा.क. प्रसाद कुलकर्णी
|
स.9.00,सायं.7.15
|
मराठी
चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
इंधन बचत
पंधरवडा ‘’अखंड ऊर्जेचा स्तोत्र ‘’ अशोक जैन – (अध्यक्ष
जैन उद्योग समुह) यांची सतीश पप्पू यांनी घेतलेली मुलाखत (आकाशवाणी – जळगाव)
|
स. 10.00 वा.
|
लोकगीत
|
स.10.30 वा.
|
हिंदी
सुगम संगीत
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध –
|
दु.1.25,दु.1.50,सायं.7.10 ते रा.8.45 मॅच संपेपर्यंत
|
भारत आणि
दक्षिण आफ्रिका दरम्यान सुपर स्पोर्ट पार्क सेंच्युरियन इथं खेळल्या जाणा-या
क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतुन प्रत्यक्ष वर्णन
|
रा.8.30
वा.
|
संसद समीक्षा
|
रा.9.30
वा.
|
सलाम
वर्दी –
|
रा. 10.00 वा.
|
फोन
इन आपली आवड – सा.क. प्रसाद कुलकर्णी
|
No comments:
Post a Comment