378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 13/01/2018 चे विशेष
कार्यक्रम
स.
6.05 वा.
|
गीर्वाणवाणी
– हनुमान वडवानस स्तोत्र – सतिश आघारकर
|
स.6.10 वा.
|
प्रभात वंदन/चिंतन – संस्कारचं पहिलं आणि प्रमुख
केंद्र कुटुंब – पुरुषोत्तम रामदासी
|
स. 6.45 वा.
|
आपले
आरोग्य – फिजीओथेरपीतील इलेक्क्ट्रॉनिक उपकरणांचा वापर – डॉ. मधुरा सोवनी
|
स. 6.50 वा.
|
उत्तम शेती –
|
स.7.00 वा.
|
आजचा
विचार
|
स. 7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40.वा.
|
नातं
निसर्गाशी – संस्कृत सुभाषितातील निसर्ग – डॉ.हेमा क्षीरसागर
|
स. 8.45 वा.
|
कौटुंबिक मालिका – मस्त चाललंय- लेखिका आणि
सा.क.डॉ. प्रतिमा जगताप, सहभाग – प्रसाद कुलकर्णी, डॉ. प्रतिमा जगताप आणि संजय भुजबळ
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – उ.अहमद जान थिरकवा – तबला वादन, उ.अहमद जान थिरकवा – तबला वादन
|
स.10.05 वा.
|
प्रा.का.
(स्टेट हुक अप) / नाटय संगीत
|
स.10.30 वा
|
उपशास्त्रीय
संगीत –पं.समता प्रसाद- तबला वादन- ताल धमार, पं.बिस्मिल्ला
खान – सनई वादन – भटियाली धुन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ग्रामीण – सण मकरसंक्रातीचा – सा.क.
रत्ना दहिवेलकर
|
दु.1.00,दु.1.50,
रा.7.30 बजे तक
|
भारत आणि द.आफ्रिका दरम्यान सुपरस्पोर्ट पार्क
सेंच्युरियन इथं खेळल्या जाणा-या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याचं हिंदी आणि
इंग्रजीतुन प्रत्यक्ष वर्णन
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा
वार्तापत्र – नागपुर
|
रा. 8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – विजय बक्षी
|
रा.9.30 वा.
|
अखिल
भारतीय संगीताचा कार्यक्रम – राजेंद्र कुलकर्णी
|
No comments:
Post a Comment