378
अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 30/01/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
गीर्वाणवाणी – भगवत्याष्टकम् – मधुकर गोळवळकर आणि योगिनी जोगळेकर
|
स.06.10 वा.
|
प्रभात वंदन/चिंतन – ले/वा.
द्वारकानाथ लेले – विश्वाची उत्पत्ती
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य - जंतु संसर्ग – कान – उज्वला सरदेसाई
|
स.6.50 वा.
|
उत्तम शेती –
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40,दु.1.55
|
नातं निसर्गाशी – ग्रीन
पॉलिटिक्स – निरंजन घाटे
|
स.8.45 वा.
|
प्रासंगिक कार्यक्रम – एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमा
अंतर्गत ओडिसा राज्याचे पर्यटन वि भागाचे नितीन जावळे यांच्याशी तेजश्री कांबळे
यांनी केलेली बातचीत
|
स.9.00, दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.9.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – भाऊराव भट्ट – गायन
|
स.10.00 वा.
|
मराठी गझल
|
स.10.30 वा.
|
हिंदी गझल
|
स.11.30 वा.
|
महात्मा गांधी पुण्यतिथी
– ‘ बा आणि
बापु’ नाटक – आकाशवाणी- औरंगाबाद
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – आरोग्य दर्पण – विशेष मुलांविषयी मार्गदर्शन या विषयावर डॉ. अनंत बागुल यांच्याशी स्वराली
गोखले यांनी केलेली बातचीत
|
दु. 1.05
|
खुल आकाश – लाईट कॅमेरा अॅक्शन – भाग 8 ‘चित्रपट
निर्मिती ‘
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत
– विनायक फाटक – तबला वादन, उ.साबरी खान – सारंगी वादन
|
सायं. 5.30 वा.
|
युववाणी – आयुर्वेद
आणि आजचा युवक ‘ भाग 8, करीअर मित्र – संकलन – विनायक कुलकर्णी - सा. क - प्रसाद कुलकर्णी
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत – जोगवा –
विद्या कुलकर्णी आणी सहकारी
|
सायं 6.30 वा.
|
लोकजागर -
|
सायं 6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम – अश्विनी गोखले
|
सायं.7.30.वा
|
माझे घर माझे शेत –
शेतकरी मित्रांचं उत्पादन 2022 पर्यंत
दुप्पट करण्याच्या हेतुनी प्रा.का.
शेतशिवार, महात्मा
गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम (माहिती) – सुरेश विठ्ठल भालेराव
कृषी उपसंचालक फलो (कृषी आयु) महा.राज्य पुणे
|
रा.8.15 वा.
|
मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवावर आधारित दैनंदिन आढावा
|
रा.9.30 वा.
|
एैलतीर पैलतीर – ज्येष्ठ
नागरिकांना आधार व आधार संलग्न करण्यासंदर्भातील अडचणींबाबत आधार प्रकल्पाचे पुणे
विभाग नोडल अधिका-यांचे मार्गदर्शन, ज्येष्ठ नागरिक – डॉ.एम.एम. जैन यांच्याशी
श्री.जगदीश राव यांची बातचीत
|
रा. 10.00 वा.
|
आपकी आवड – मराठी -
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – राजेंद्र कंदलगावकर – गायन
|
No comments:
Post a Comment