378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 17/02/2018
चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – नवग्रह स्तोत्र – सच्चिदानंद गाडगीळ
|
स.6.10 वा.
|
प्रभात वंदन/चिंतन – लीला सोहोनी – आपण आणि
पाश्चात्य
|
स. 6.45 वा.
|
आपले
आरोग्य – मुलांसाठी लसी – डॉ. शिशिर मोडक
|
स. 6.50 वा.
|
उत्तम शेती – बिगरहंगामात भाजीपाला पीकांसाठी
कमी खर्चाचे पॉलिहाऊस
|
स.7.00 वा.
|
आजचा
विचार
|
स. 7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40.वा.
|
नातं
निसर्गाशी – समुद्रातील खजिना – डॉ.
श्रीकांत कार्लेकर
|
स. 8.45 वा.
|
कौटुंबिक मालिका – मस्त चाललंय- लेखिका आणि
सा.क.डॉ. प्रतिमा जगताप, सहभाग – प्रसाद कुलकर्णी, डॉ. प्रतिमा जगताप
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – प्रकाश साळुंके – गायन
|
स.10.05 वा.
|
प्रा.का.
अर्जुनी मोरगाव येथे आयोजित मराठी संत साहित्य संमेलनावर आधारित आकाशवाणी वृत्तांत
|
स.10.35 वा
|
नाट्य
संगीत
|
स.11.30 वा.
|
बडोदा
इथे संपन्न होणा-या अखिल भारतीय साहित्य संम्मेलनाच्या उदघाटन समारंभावर
आधारित आकाशवाणी वृत्तांत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– (ग्रामीण )- अभंग,गवळणी, आणि भारूड हे लोकसंगीत गाणा-या जयश्री नरळे
यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
|
दु.1.00 वा.
|
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्दार्थ बेन्द्रे
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र – पुणे
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान
– विविध गुणदर्शन – भारती विद्यापीठ इंग्लिश मिडियम स्कुल धनकवडी पुणे यांनी
सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम
|
सायं. 5.30
|
युववाणी – लोकल ते ग्लोबल, करिअर मित्र – संकलन – विनायक कुलकर्णी
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत
– अभंग गवळण – विनायक संतू शिंदे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – पं.वसंतराव रानडे –
व्हायोलिन वादन, पं.विश्वमोहन भट्ट – (मोहन विणा वादन) – राजस्थानी लोकमधुन
|
सायं.7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या
हेतुनी प्रा.का. मालिका शेतशिवार, पशु उत्पादनाचे वेगळेपण
जपणे आवश्यक – डॉ.अजय खानविलकर
|
रा. 8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – विद्या कुलकर्णी
|
रा.9.30 वा.
|
अखील
भारतीय संगीताचा कार्यक्रम – डॉ.आर. हेमलता – व्हायोलिन वादन
|
No comments:
Post a Comment