378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 25/02/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – श्रीसुक्त
– देवी उपासनी महाराज आणि सहकारी
|
स.6.10
वा.
|
प्रभात वंदन/चिंतन – शुभदा
रानडे – योगशक्तीचे महत्त्व
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – आतडयाचा कर्करोग – डॉ.अनुराधा सोवनी
|
स.6.50 वा.
|
उत्तम शेती – पैदाशीसाठी
सशक्त, जातिवंत
शेळयांची निवड
|
स. 7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.25 वा.
|
सुप्रभात – सा.क. संजय भुजबळ
|
स.7.40 वा.
|
भावधारा – सुगम संगीत
(स्पॉन्सरशिप)
|
स.8.40 वा.
|
नातं निसर्गाशी – तणांचे
पर्यावरणीय औषधी उपयोग – डॉ.शिरीष आंबेगावकर
|
स.8.45 वा.
|
स्वरचित्र – गीत – गंगाधर
महांबरे, संगीत-
विजय पवार, गायक – लिला विजय पवार आणि विजय याकोब पवार
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.09.30 वा.
|
विज्ञान प्रसार नवी
दिल्ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका‘ उद्याच्या सृष्टी साठी- ‘शाश्वत विकास’ या विषयीच्या मालिकेचा 39 सा.क.गौरी लागू, गीत – डॉ. महेश केळुस्कर, संगीत – मिलिंद गुणे –
ले. विषय -
|
स.10.30 वा.
|
मराठी गझल
|
स.10.55 , रा.7.55
|
‘’ मन की
बात ‘’ – मा.पंतप्रधानश्री नरेंद्र मोदीं यांनी जनतेशी साधलेला
मुक्त संवाद आणि त्याचा मराठी अनुवाद
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी
संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क वंशिका
पोवार विषय – आठवणीतील उखाणे
|
दु.2.00 वा.
|
हिंदी चित्रपट संगीत
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – गाथा स्वातंत्र्याची
– गांधीयुग – मोहनदास ते महात्मा अरूण खोरे
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – माझे हिरो –
शर्वरी जमेनीस – सा.क. रितीका साठे
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन
– दादाभाऊ तांबे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
‘फड रंगला
तमाशाचा’- संत साहित्य आणि लोकवाडमयाचे अभ्यासक -
.रामचंद्र देखणे यांच्याशी बातचीत – संकलपना आणि
सा.क. अरूण सोळंकी
|
सायं.7.15 वा.
|
माझे घर माझे शेत – कीर्तन
– सा.क. ज्ञानेश्वर कपलाने – आख्यान विषय – मोहाचे फुल
|
रा.8.15 वा.
|
नाट्यसंगीत
|
रा.8.30 वा.
|
मिश्र संगीत
|
रा. 9.30 वा.
|
रविवासरीय संगीत सभा –
मंजुला सुरेंद्र – वीणा वादन
|
No comments:
Post a Comment