378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 18/02/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – सूर्याष्टकम् – अपर्णा नेने
|
स.6.10 वा.
|
प्रभात
वंदन/चिंतन – लीला सोहोनी – स्वामी विवेकानंदानी केलेले विवेचन
|
स.6.45 वा.
|
आपले
आरोग्य – मुलांमधील श्वसनविकार – डॉ. शिशिर
मोडक
|
स.6.50 वा.
|
उत्तम
शेती – लाळया खुरकत रोगाचे नियंत्रण करण्याचं उपाय
|
स. 7.00 वा.
|
आजचा
विचार
|
स.7.25 वा.
|
सुप्रभात – सा.क. अंजली लाळे
|
स.7.40 वा.
|
भावधारा –
सुगम संगीत (स्पॉन्सरशिप)
|
स.8.40 वा.
|
नातं
निसर्गाशी – समुद्रातील खजिना – डॉ.श्रीकांत कार्लेकर
|
स.8.45 वा.
|
स्वरचित्र
– गीत – गंगाधर महांबरे, संगीत- विजय पवार, गायक – लिला विजय पवार आणि
विजय याकोब पवार
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
स.09.30
वा.
|
विज्ञान प्रसार
नवी दिल्ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका‘ उद्याच्या सृष्टी
साठी- ‘शाश्वत विकास’ या विषयीच्या
मालिकेचा 38 विषय – बिघडलेले ऋतुमसप एक संकट, लेखन – श्रीनिवसास ओली,सा.क.गौरी लागू, गीत- डॉ. महेश केळुस्कर, संगीत – मिलिंद गुणे अनुवाद
– नीता गद्रे
|
स.10.30 वा.
|
मराठी
गझल
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – विषय – आठवणीतील उखाणे – सा.द. – वंशिका पोवार
|
दु.2.00
वा.
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
दु.2.30
वा.
|
बालोद्यान
– गाथा स्वातंत्र्याची – मोहन शेटे यांनी
वसुदेव बळवंत फडके यांचयाबद्दल सांगितलेली माहिती
|
सायं.5.30 ते6.10, सायं.6.15तेसायं7.0
सायं.7.10तेरा.8.00
रा.8.15
तेचरा.9.00,
रा.9.20
ते 11.00 किंवा खेळ संपेपर्यंत
|
भारत
आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणा-या पहिल्या टी – 20 एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
क्रिकेट सामन्याचे हिंदी व इंग्रजीतुन प्रत्यक्ष वर्णन
|
No comments:
Post a Comment