378
अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 06/02/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
गीर्वाणवाणी – गणेश द्वादशनाम – सच्चिदानंद
गाडगीळ
|
स.06.10 वा.
|
प्रभात वंदन/चिंतन – डॉ. रजिया पटेल – एकात्मतेचे
आधार
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य - लहान मुले – गॅसेस भुक न लागणे – वैद्य –
विनिता कुलकर्णी
|
स.6.50 वा.
|
उत्तम शेती – चिक्कू बागेतील आच्छादन आणि
पाण्याचं व्यवस्थापन
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40,दु.1.55
|
नातं निसर्गाशी – गिधाडे – डॉ. अनिल महाबळ –
भाग -2
|
स.8.45 वा.
|
प्रासंगिक कार्यक्रम –
|
स.9.00, दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – पं.विनायकबुवा
पटवर्धन – गायन
|
स.10.00 वा.
|
हिंदी गझल
|
स. 11.00 वा.
|
चित्रपट संगीत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – आरोग्य दर्पण –
|
दु. 1.05
|
खुल आकाश – मालिका –ओळख पर्यावरणाची – सा.क.
संजय भक्ते आकाशवाणी – नागपुर
|
दु.2.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – शौनक अभिषेकी – गायन
|
सायं. 5.30 वा.
|
युववाणी
– आयुर्वेद आणि आजचा युवक ‘ भाग 9,
करीअर मित्र – संकलन – विनायक कुलकर्णी -
सा. क - प्रसाद कुलकर्णी
|
सायं.6.05 वा.
|
कार्यक्रम
रुपरेखा
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत
– भेदीक – धुळा अंतु शेंडगे आणि सहकारी
|
सायं 6.30 वा.
|
लोकजागर – मुलाखत – पाण्याची साक्षरता’ या विषयावर जनार्दन जाधव यांची प्रल्हाद यादव यांनी घेतलेली
मुलाखत
|
सायं 6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम – शरद करमरकर
|
सायं.7.30.वा
|
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पादन 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या हेतुनी प्रा.का. शेतशिवार, उन्हाळी हंगामातील तीळ हे फायद्याचं तेलबिया पीक – माहिती – प्रा.
सदाशीव भास्कर देशमुख, सहाय्यक प्राध्यापक कृषी
महाविद्यालय पुणे
|
रा.8.15 वा.
|
वार्ताचित्र – समाचार विभाग
|
रा.8.30 वा.
|
संसद समीक्षा
|
रा.9.15½ वा.
|
स्पॉट लाईट
|
रा.9.30 वा.
|
एैलतीर पैलतीर – सुधारीत प्रधानमंत्री वय वंदन
योजना 2018- 2020 आणि अर्थसंकलप 2017- 18 मधील जयेष्ठ नागरिकांकरिता सहाय्यकारी
तरतुदी ?
|
रा. 10.00 वा.
|
आपकी पसंद
- सा.क. संजय भुजबळ
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – डॉ. वसंतराव
देशपांडे – गायन
|
No comments:
Post a Comment