378
अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 15/11/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – डोळ्यांची निगा – डॉ
उमा प्रधान
|
स.8.45 वा.
|
कामाच्या
ठिकाणी लैंगिक छळ’’ या विषयी नारी समता मंचच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिती करमरकर
यांच्याशी वैशाली जाधव आणि तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– मेंदू विज्ञान या विषयी ऋचा देव यांची
मानसी ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत
|
सायं.6.30 वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – चर्चा – किमान वेतन कायदा
|
रा.7.15 वा.
|
माझे घर
माझे शेत – लाईव अर्थात फोन इन कार्यक्रम – चारा पिकांसाठी लागवड आणि व्यवस्थापन
– तज्ञ – प्रमोदकुमार ताकवले, कृषि विभाग प्रमुख, बायफ, सुत्रसंचालन – अनिलकुमार पिंगळे
|
रा.8.15 वा.
|
भारत
रत्न आचार्य विनोबा भावे स्मृतीदिना निमित्त समन्वित कार्यक्रम – बहुआयामी
विनोबा – ले. रमेश दाणे, सा.क. नंदा गजाभिये
|
रा.9.30 वा.
|
शब्दसुर
– ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्याशी संवाद
|
रा.10.00 वा.
|
आकाशवाणी
संगीत सम्मेलन 2018 – आशिष सावू – गिटार वादन
|
No comments:
Post a Comment