378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 30/11/2018
चे विशेष कार्यक्रम
स.6.40व
दु. 1.45
|
उत्तम
शेती – डाऊनी भूरी नियंत्रणाच्या उपाय योजना
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – रोजच्या जीवनात आयुर्वेद – डॉ. योगेश बेंडाळे
|
स.6.50
व दु. 1.55
|
नातं
निसर्गाशी – प्रदूषणावर मात या विषयी सत्यजीत गुजर वनसंरक्षक आणि संशोधन पुणे यांची
मुलाखत
|
स.8.45.
वा.
|
गीर्वाणभारती
– ग्रंथ परीचय’ मालेत ‘सामवेद’ या ग्रंथाचा
परीचय – डॉ. मुग्धा गाडगीळ
|
स.9.30वा.
|
आलाप – शास्त्रीय गायन – शौनक अभिषेकी – गायन
|
स.11.00 वा.
|
यशवंत देव – सर्जक आणि संगीत
शिक्षक याविषयी मिलिंद जोशी यांची मुलाखत
माधुरी कुलकर्णी
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध – झुंजार या मालिकेचा
शेवटचा भाग, ठुमरी रंग – नामवंत ठुमरी गायिकांवर आधारित कार्यक्रम – सा.कर्त्या – संज्ञा
कुलकर्णी
|
दु.2.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – संजीव जोशी
- गायन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– थोर शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांच्या 160 व्या जयंती निमित्त त्यांच्या
कार्याचा सुधीर फाकटकर आणि विलास रबडे यांनी करून दिलेला परिचय, प्रायोजित कार्यक्रम – दे आसरा फाउंडेशन
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – आसावरी करमरकर
|
सायं.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्ह, केळी पीक रोग व्यवस्थापन
डॉ. अनिल तिरमाळी
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – वंदना खांडेकर
|
रा.9.30
वा.
|
संवाद
– (राज्यस्तरीय) – लेखक आणि पत्रकार आसाराम लोमटे यांची प्राजक्ता खोडवे यांनी
घेतलेली मुलाखत
|
रा.10.00
वा.
|
आकाशवाणी
संगीत सम्मेलन 2018 – एन.जे.नंदीनी – गायन
|
No comments:
Post a Comment