378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 02/12/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – गव्हाच्या उशिरा पेरणीसाठी
योग्य वाण
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – रोजच्या जीवनात आयुर्वेद – डॉ. योगेश बेंडाळे
|
स.6.50
वा व दु.1.55
|
नातं
निसर्गाशी – प्राण्यांचे हिवाळयातील अनुकूलन – डॉ.सुषमा थत्ते
|
स.9.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत - मुकूल कुलकर्णी – गायन
|
दु. 1.00 वा.
|
विशेष
गीतगंगा – मान्यवरांच्या पसंतीची गाणी आणि आठवणी – अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सा.क. संजय भुजबळ
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान
– एक होता कार्व्हर- या पुस्तकावर
आधारित क्रमश: नाट्यमालीका
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– शब्दगंध – सा.क. रूचिरा पालकर
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत
– धनगरी ओव्या - भगवान भैरू खरात आणि सहकारी
|
सायं.6.45 वा.
|
मराठी
सुगम – गिरीश जोशी
|
सायं.7.15वा.
|
साप्ताहिक
विधी मंडळ समालोचन
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे
शेत – कीर्तन – आधुनिक संत गाडगेबाबा – सा.क. चिन्मय देशपांडे
|
रा.9.30 वा.
|
आकाशवाणी
संगीत संम्मेलन 2018 – पं.कैवल्यकुमार गुरव – गायन
|
No comments:
Post a Comment