378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 21/11/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – आयुर्वेद
आणि योगासनाद्वारा उपचार – हदयविकार – डॉ. पराग ठुसे
|
स.8.45 वा.
|
मलाही काही सांगायचंय
– हातगाडयांवर व्यवसाय करणा-या बंधू भगिनींच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम
|
स.11.00वा.
|
फोन इन आपली आवड –
सा.क. यशश्री पुणेकर
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – भटकंती – वेरूळचं
कैलास मंदिर शरयु बापट हिच्याशी बातचित, प्रायोजित
कार्यक्रम – दे आरसा फाऊंडेशन
|
सायं.6.30 वा.
|
चालु जमाना – कौटुंबिक
श्रुतिका - ले. वहिदा शेख
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – प्रायोजित
कार्यक्रम – शेतशिवार, कापूस
बोंड अळीचे एकात्मीक व्यवस्थापन – माहिती – डॉ. रविंद्र अशोक कारंडे
|
रा.9.30 वा.
|
सलाम वर्दी – सेवानिवृत्त
लेफटनंट कर्नल प्रफुल्ल जोशी यांच्याशी सविता जेरे यांनी केलेली बातचीत
|
No comments:
Post a Comment