378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 26/11/2018 चे विशेष कार्यक्रम
6.45 वा.
|
आपले आरोग्य
– त्वचारोग निदान – डॉ. सुरेश महाजन
|
स.8.45 वा.
|
परिक्रमा – संविधान
दिनानिमित्त ‘संविधान सन्मान यात्रा’ या विषयावर जनआंदोलनाच्या राष्ट्रीय सन्मवयाच्या सल्लागार सुनिती सुलभा
रघुनाथ यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – विजय कोपरकर – गायन
|
दु.12.00 .वा.
|
स्नेहबंध –
मर्मबंधातील ठेव मराठी संगीत रंगभूमीचा इतिहास
उलगडणारी मालिका – ले.-सा.कर्त्या – यशश्री पुणेकर, अर्चना साने
|
दु.2.30 वा.
|
आलाप - शास्त्रीय
संगीत – विदुषी मंजिरी आलेगांवकर – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – युवा कीर्तनकार – प्रणव देव यांच्याशी बातचीत, प्रायोजित
कार्यक्रम – दे आसरा फांऊडेशन
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत - संगीत भजन – सुनिता कोळी आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत – विदुषी शोभा गुर्टु , विदुषी
सिध्देश्वरी देवी
|
सायं.7.15 वा.
|
आजचं विधी मंडळ
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – प्रा.का. शेतशिवार, कांदा
बिजोत्पादन – माहिती – डॉ. शैलेंद्र गाडगे
|
रा.8.15 वा.
|
समन्वित कार्यक्रम – संविधान
दिन – ‘’राष्ट्रीय
एकात्मतेचे प्राण संविधान’’ ले.सा.क. डॉ. सुनिल गायकवाड
|
रा.9.30 वा.
|
नाटक – ‘ अंतराळी
‘ – ले. दिलीप निंबाळकर – सा.क. गौरी लागू
|
रा.10.00 वा.
|
आकाशवाणी संगीत सम्मेलन
–2018 पं. विश्वनाथ – गायन
|
No comments:
Post a Comment