Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Wednesday, 13 December 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 17/12/2017 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – सुर्याष्‍टकम् – अपर्णा नेने
स.6.10 वा.
प्रभात वंदन/ चिंतन – प्र.ना. अवसरीकर(तत्‍वज्‍ज्ञ होरेस याची मते )
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  स्त्रियांचे आजार – डॉ. शंतनु अभ्‍यंकर  
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – जनावरांमधील लसीकरण
स. 7.00 वा.
आजचा विचार 
स.7.25 वा.
 सुप्रभात – किशोर खडकीकर
स.7.40 वा.
भावधारा – सुगम संगीत
स.8.40 वा.
नातं निसर्गाशी – खनिजांचा शोध – डॉ.निरंजन घाटे
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – डॉ.सदाशिव जावडेकर – संगीत- आशीष केसकर, गायक – अश्‍लेषा साल्‍पेकर
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
विज्ञानप्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी निर्मित उद्याच्‍या सृष्‍टी साठी- शाश्‍वत विकास या विषयीच्‍या  मालिकेचा 29  वा भाग सा.क. गौरी लागू , गीत – डॉ. महेश केळुस्‍कर , संगीत - मिलिंद गुणे , ले. – डॉ. राजा ढेपे विषय - बदलतं वातावरण धोरण
स.10.15  वा.
उपशास्‍त्रीय संगीत – वि.शोभा गुर्टु – होरी – मिश्र गारा – आज ब्रिजमें होरी रे
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – मला भावलेल गाण – सा.क. तेजश्री कांबळे
दु.2.30 वा. 
बालोद्यान – गाथा स्‍वांतत्र्याची – भारतीय क्रांतीयुध्‍दातील विरांगना – ले.सुधारक पाटील - निवेदन – डॉ.प्रतिमा जगताप
दु.3.00  वा.
संदेश-टु सोल्‍जर
सायं.5.30 वा.
युववाणी  -
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – बापु कांबळे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
फड रंगला तमाशाचा – वग नाट्य कलाकार आणि  लेखक विठ्ठल थोरात यांची सोपान खुडे यांनी घेतलेली मुलाखत, सा.क. अरुण सोलंकी
सायं.7.15 वा.
माझे घर माझे शेत – सांप्रदायिक कीर्तन – सा.क. सुनिल बबन गोंधळी और सहकारी
सायं.8.15 वा.
विधी मंडळ कामकाजाचं साप्‍ताहिक समालोचन
रा.9.15 ½ वा.
स्‍पॉट लाईट
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – पं.भारत भुषण गोस्‍वामी – सारंगी वादन, पं. सपनसिन्‍हा – तबला वादन

No comments:

Post a Comment