378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 20/12/2017 चे
विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – पांडुरंगाष्टकम् – मधुसुदन कानेटकर
|
स.06.10 वा.
|
प्रभात वंदन /चिंतन – यदुनाथ थत्ते - राजकारणाचे आध्यात्मिकीकरण
|
स.06.45 वा.
|
आपले आरोग्य – स्त्रियांचे
आजार – डॉ. शंतनु अभ्यंकर
|
स.6.50 वा.
|
उत्तम शेती –
|
स. 7.00
वा.
|
आजचा विचार
|
स.7.10 वा.
|
प्रादेशिक समाचार
|
स.7.40.वा.
|
भावधारा – सुगम संगीत
|
स.08.40
|
नातं निसर्गाशी - खनिजांचा शोध - डॉ.निरंजन घाटे
|
स. 8.45 वा.
|
रत्नाहार – आकाशवाणीच्या
संग्रहातील शब्द स्वरांच्या खजिन्यातील निवडक ध्वनीमुद्रणांवर आधारित
कार्यक्रम – सा.क. प्रसाद कुलकर्णी
|
स.9.00,सायं.7.15
|
मराठी चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप - शास्त्रीय संगीत –वि.लक्ष्मीशंकर – गायन
|
स. 10.00 वा.
|
लोकगीत
|
स. 10.05 वा.
|
मिश्रसंगीत
|
स.10.30 वा.
|
हिंदी सुगम संगीत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – मीरा जोशी
लेख- पानगळ आणि बहार, इतिहास
संशोधक सायली पालांडे- दातार बातचीत – गौरी पत्की
|
दु.1.05 वा.
|
खुल आकाश – मालिका –पैसा झाला मोठा सा.क.विनायक
मोरे – आकाशवाणी – मुंबई
|
दु.2.00 वा.
|
हिंदी चित्रपट संगीत
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– पं.सुखदेव आणि कैलास पवार बंधु – धृपद गायन, पं.हरीप्रसाद चौरसिया – बासरी – मिश्र
पिलु धुन
|
सा.5.30 वा.
|
युववाणी –‘ सवाई
गंधर्व भीमसेन महोत्सव – युवाकलाकरांसाठी एक पर्वणी या वि षयी प्रतिक्रियांवर आधारित
कार्यक्रम – निर्मिती सहाय्य – गीतांजली हराळ
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – देवीची गाणी
– लहानुबाई नामदेव नवगीरे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
चालु जमाना –
कौटुंबिक श्रुतिका
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी– मराठी सुगम
– तनुजा देशपांडे
|
रा.7.15 वा.
|
माझे घर माझे शेत – यशोगाथा
– सेंद्रीय शेती- मुलाखत – निता लालासाहेब बांदल यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली
मुलाखत, पशुपालकांसाठी
प्रशिक्षणाची गरज आणि त्यांचं महत्तव – माहिती – डॉ. प्राचार्य विवेक भायदे राज्यस्तरीय
प्रशिक्षण केंद्र गोखले नगर – पुणे – 16
|
रा. 8.15 वा.
|
समन्वित कार्यक्रम – संत गाडगे बाबा पुण्यतिथी – नाटक – लेखक
– सतीश पावडे – सा.क. संजय भक्ते (आकाशवाणी – नागपुर)
|
रा.9.30 वा.
|
सलाम वर्दी – शिर्षक –
गडचिरोली जिल्हयात नक्षलवाद्यांशी कढताना गडचिरोलीचे तत्कालीन आणि सातारा जिल्हयाचे
पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांची सचिन प्रभुणे यांनी घेतलेली मुलाखत (आकाशवाणी – सातारा)
|
रा. 10.00 वा.
|
फोन इन आपली आवड – सा.क.
संजय भुजबळ
|
No comments:
Post a Comment