378
अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 21/12/2017 चे विशेष
कार्यक्रम
स.6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – नासदीय सुक्त – वेदमुर्ति मोरेश्वर घैसास गुरुजी
आणि विद्यार्थी
|
स.06.10 वा.
|
प्रभात
वंदन/ चिंतन – यदुनाथ थत्ते ( भावना )
|
स. 6.45 वा.
|
आपले
आरोग्य - शतावरी – वैद्य स्नेहल जोशी
|
स.6.50 वा.
|
उत्तम
शेती – मनरेगा अंतर्गत योजना आणि अनुदान
|
स.7.00 वा.
|
आजचा
विचार
|
स.7.40 वा.
|
सुगम
संगीत – (भावधारा )
|
स.8.40 वा.
|
नातं
निसर्गाशी – स्थ्लांतरित पक्षी – डॉ. सतिश पांडे
|
स.8.45 वा.
|
भाषण
विभाग –
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत –वि.कुमुदिनी काटदरे – गायन, पं.त्र्यंबकराव जानोरीकर – देसी गायन
|
स.10.00 वा.
|
मिश्र
संगीत
|
दु. 10.30 वा.
|
लोकगीत
|
दु.11.00 वा.
|
चित्रपट
संगीत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– मध्यांतर – मालिका – प्रसिध्द अभिनेते उदय टिकेकर आणि गायिका आरती अंकलीकर टिकेकर
यांच्याशी प्राजक्ता खोडवे यांनी केलेली बातचीत
|
दु.1.05 वा.
|
खुलं
आकाश – मालिका – पैसा झाला मोठा - सा.क. विनायक मोरे – आकाशवाणी – मुंबई
|
दु 2.00 वा.
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
दु.2.30 वा.
|
आलाप –
शास्त्रीयसंगीत – पंडित निखिल बॅनर्जी- सतार वादन
|
सायं. 5.30 वा.
|
युववाणी
– मंदिराचे अंतरंग भाग – 13 ‘उत्तर चालुक्यांच्या
काळातली मंदिरं ‘ लेखिका – डॉ.माया पाटील तज्ज्ञ
मार्गदर्शन – डॉ. गो.बं देगलुरकर सा.क.- प्रसाद कुलकर्णी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत-
भारुड – योजना किशोर ढवळे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – बोनसचा फायदा
|
रा. 7.30 वा.
|
माझे घर
माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या हेतुनी
प्रा.का.मालिका - शेत शिवार भाग, हरभरा पिकांवरील रोग आणि त्याचं नियंत्रण – माहिती – धनश्री सरनोबत
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम – सुनिल पासलकर
|
रा.10.00 वा.
|
आपकी पसंद
– सा.क.
|
रा. 10.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – नॅन्सी कुलकर्णी – चेलोवादन
|
No comments:
Post a Comment