378
अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 02/01/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
गीर्वाणवाणी
|
स.06.10
वा.
|
प्रभात वंदन /चिंतन – डॉ रा.चिं.ढेरे
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य - आवळा – वैद्य स्नेहल जोशी
|
स.6.50
वा.
|
उत्तम शेती
|
स.7.40
वा.
|
सुगम
संगीत – भावधारा
|
स.8.40,दु.1.55
|
नातं निसर्गाशी – जैविक इंधन शाप की
वरदान – श्रीधर महाजन
|
स.8.45
वा.
|
प्रासंगिक
कार्यक्रम – नॅनो तंत्रज्ञान आणि भारत यावर डॉ हरिश्चंद्र कुलकर्णी यांचं भाषण
|
स.9.00
वा.
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – उ.डागर बंधु
|
स.10.00
वा.
|
मराठी गझल
|
स.10.30
वा.
|
हिंदी
गझल
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध – आरोग्य दर्पण
|
दु.1.05
. वा.
|
खुलं
आकाश – मालिका - जावे संतांच्या गावा –
सा.क. नारायण पवार
|
दु.1.40
वा.
|
जिल्हा वार्तापत्र – अमरावती
|
दु.2.00
वा.
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
दु.2.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – सुलतान खान –
सारंग वादन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी - ‘आयुर्वेद आणि आजचा युवक’ मालिका,करिअर मित्र – नोकरी विषयक संधीबद्दल माहिती देणारा कार्यक्रम – संकलन –
विनायक कुलकर्णी
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – धनगरी ओव्या – भगवान भैरू
खरात आणि सहकारी
|
सायं.6.30वा.
|
लोकजागार
– ‘मुलगा-मुलगी दोघे समान’ या विषयावर डॉ शकुंतला काळे यांचं भाषण
|
सायं.
6.45 वा.
|
स्वरमाधुरी
|
सायं.7.30.वा
|
माझे
घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या
हेतुनी प्रा.का.
शेतशिवार , कृषीहवामान सुचना – लाईव
|
रा.8.30
वा.
|
संसद समिक्षा
|
रा.9.15
½ वा.
|
स्पॉट
लाईट
|
रा.9.30
वा.
|
एैलतीर पैलतीर – ज्येष्ठ नागरिकांना ‘आधार क्रमांक प्राप्ती
आणि संलग्न’ करण्या संदर्भात सुविधेबाबत जिल्हाधिकारी
कार्यालय आणि नोडल एजन्सी कार्व्ही यांच्या तर्फे माहिती आणि मार्गदर्शन
|
रा.
10.00 वा.
|
आपकी
पसंद
|
रा.10.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – शुभा मुदगल –
गायन
|
No comments:
Post a Comment