Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Wednesday 20 December 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 24/12/2017 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी –– आत्‍म्‍षटकम् – पं.त्र्यंबकराव जानोरीकर  
स.6.10 वा.
प्रभात वंदन/ चिंतन – गोपिनाथ तळवळकर (चांगल्‍याचा संग )
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  फेबियाची कारणे – डॉ. मेघा कुमठेकर
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – पैदाशीसाठी सशक्‍त, तातिपंत शेळयांची निवड
स. 7.00 वा.
आजचा विचार 
स.7.25 वा.
 सुप्रभात – गौरी लागू
स.7.40 वा.
भावधारा – सुगम संगीत
स.8.40 वा.
नातं निसर्गाशी – स्‍थलांतरित पक्षी – डॉ.सतिश पांडे
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – डॉ.सदाशिव जावडेकर – संगीत- आशीष केसकर, गायक – अश्‍लेषा साल्‍पेकर
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
विज्ञानप्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी निर्मित उद्याच्‍या सृष्‍टी साठी- शाश्‍वत विकास या विषयीच्‍या  मालिकेचा 30  वा भाग सा.क. गौरी लागू , गीत – डॉ. महेश केळुस्‍कर , संगीत - मिलिंद गुणे , ले. – डॉ. राजेंद्र शिंदे ,विषय - पर्वतीय परिसंस्‍थेचे संवर्धन आणि पर्यटन प्रसार
स.10.15  वा.
उपशास्‍त्रीय संगीत – सुलभा पिशवीकर – कजरी – गायन,पं.विनायकराव पटवर्धन –काफी टप्‍पा –गायन, वि.जोत्‍स्‍ना भोळे – भैरवी होरी – गायन  
.10.30 वा.
हिंदी गझल
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम –
दु.2.30 वा.  
बालोद्यान – गाथा स्‍वांतत्र्याची – बंगालमधील महिला क्रांतीकारक– ले.सुधारक पाटील - निवेदन – संजय भुजबळ
दु.3.00  वा.
संदेश-टु सोल्‍जर
सायं.5.30 वा.
युववाणी  - लोकल ते ग्‍लोबल – देशविदेशातल्‍या घडामोडींवर आधारित कार्यक्रम  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – शांताराम मोतीरात गावडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
फड रंगला तमाशाचा – वगनाट्यातील  महिला सोंगाडया बेबीताई खेडकर यांची सोपान खुडे यांनी घेतलेली मुलाखत, सा.क. अरुण सोलंकी
सायं.7.15 वा.
माझे घर माझे शेत –कीर्तन – आख्‍यान विषय – केशवदास चांगा सा.क. चारुदत्‍त गोविंद आफळे
सायं.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम - भारतीय ग्राहक दिन रुगण आणि ग्राहक – संरक्षण ले/सा.क. नारायण पवार, आकाशवाणी – औरंगाबाद  
रा.9.15 ½ वा.
स्‍पॉट लाईट
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – विदुषी भाग्‍यलक्ष्‍मी – चंद्रशेखर – वीणा वादन  

No comments:

Post a Comment