378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 02/01/2020चे
विशेष कार्यक्रम
स.6.40वा.
|
उत्तम शेती – केळी पिकांचे थंडीतील नियोजन
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – शेती आणि पर्यावरण – दिलिप कुलकर्णी
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम – गुरू गोविंद सिंह जयंती – ले.डॉ. प्रा.किरण
देशमुख
सा.क. राहुल अत्राम
|
स.9.30 वा.
|
आलाप– शास्त्रीयसंगीत
– कलाकार – कविता खरवंडीकर – गायन
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध – ‘’ स्वादिष्ट’’ प्राजक्ता गणवीर यांनी
सांगितलेल्या काही परदेशी तसंच भारतीय पाककृती
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका –
वनसंपत्ती वनविविधता या विषयावरील मालिका ले.डॉ. मनोजकुमार देवणे, सा.क. प्रभा जोशी
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – कलाकार – कविता खरवंडीकर – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – स्टे
ट्युनड – फ्रेश गप्पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. आशिष टिळक
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत - संगीत भजन – विलास अण्णा मुसळे आणि सहकारी
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – बाजारभाव, शेतीच्या भरघोस उत्पादनासाठी
कमी खर्चाचे आधुनिक तंत्रज्ञान – माहिती – प्रा.सुधीर शिंदे, भूरी रोग आणि थंड हवामान
यांचा संबंध आणि रोग व्यवस्थापन – मुलाखत – श्रीहरी हसबनीस
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम संगीत – कलाकार – अनुराधा कुबेर
|
रा.9.30 वा.
|
लोकसंगीताचा अखिल भारतीय
कार्यक्रम – गझल – रजब अली भारती, हरियाणवी लोकगीत – निरंजन सिंह सांगी
|
रा.10.00 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत
– कलाकार – पं.रत्नाकर गोखले – व्हायोलिन
|