378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक02/02/2019 चे
विशेष कार्यक्रम
स. 6.45 वा.
|
आपले
आरोग्य - युवकांच्या व्यसनमुक्ती साठी मानसोपचार- डॉ. अनिमिष चव्हाण - भाग
– 2
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी–इंटरनेटच्या व्यसनापासून मुक्ती –
अजय दुधाणे यांच्याशी कल्याणी वाघमारे
हिनं केलेली बातचित - भाग – 2
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – गोंधळ – चंद्रकांत नारायण लसूणकुटे आणि
सहकारी
|
सायं.7.30 वा
|
माझे घर माझे शेत –1. कमी प्रतीच्या चा-याचे
पोषणमुल्य वाढवणे – माहिती – डॉ. महेंद्र मोटे 2.पशुपालनातील व्यावसायाकेता – माहिती –
डॉ. स्मिता सूरकर
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम –पार्थप्रितम दास
–उपशास्त्रीय गायन – हरिशकुमार झा – तबला वादन
|
378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक03/02/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती –नियंत्रित शेतीसाठी कमी खर्चाच्या संरचना –
भाग 1 ला
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – युवकांच्या व्यसनमुक्ती साठी
मानसोपचार भाग- 3 डॉ अनिमिष चव्हाण
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत - कलाकार – विदुषी झरीन शर्मा –
सरोद वादन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी संवाद- फोन इन कार्यक्रम –सा.क. संज्ञा कुलकर्णी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत - संगीत भजन – शीला अंकुश जगताप आणि सहकारी
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय संगीत सभा –डॉ श्राबणी विश्वास – सतार वादन
|