Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday, 29 March 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 02/04/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती –  कमतरतेनुसार सूक्ष्‍म अन्‍नद्रव्‍यांचा वापर
. 6.45 वा.
आपले आरोग्‍य  - कॉस्‍मॅटिक सर्जरी –डॉ धनश्री भिडे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी– भारतातल्‍या प्राचीन पाणी व्‍यवस्‍थापन पद्धती –डॉ अजित वर्तन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – अवयवदान या विषयी डॉ नेहा कुलकर्णी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत  
सायं.5.30 वा.
युववाणी–स्‍टे ट्यूनड – फ्रेश गप्‍पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क. रूचिरा पालकर
सायं.6.15 वा.
लोकसंगीत   भेदिक- भिमाजी तुकाराम पायमोडे  आणि सहकारी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – 1.कृषी हवामान सूचना, 2.कांदा पिकांसाठी ठिबक सिंचन आर्थिक दृष्‍ट्या कायद्याचं – माहिती – डॉ अरूण जर्नादन आमले
रा.9.30  वा.
एैलतीर पैलतीर – ज्‍येष्‍ठांचे आरोग्य विश्‍व उन्‍हाळयातील आरोगग्य काळजी व प्रवास विषयक सुविधा, ज्‍येष्‍ठांचा  क्राइम वाच तथा आठवनीची पाने उलगडताना व ज्‍येष्‍ट नागरिकांचे फरमाईश
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे
रा.10.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत – उ.अमजद अली खान


378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 01/04/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती– कमतरतेनुसार सूक्ष्‍म अन्‍नद्रव्‍यांचा वापर
स.8.45 वा.
परिक्रमा – खेळघर  वंचित मुलांसाठी वर्ग  चालवणा-या शुभदा जोशी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत– भेदीक – लक्ष्‍मण डोंगरे  आणि सहकारी
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – खरड छाटणीची पूर्वतयारी – माहिती – डॉ राम गोपाल सोमकुंवर
रा.9.30 वा.
नाटक – केतकर वहिनी  मालिका – ले.उमा कुलकर्णी, संगीत – सचिन इंगळे, सा.कर्त्‍या – गौरी लागू
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे
रा.10.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत – डॉ वसंतराव देशपांडे – गायन

Wednesday, 27 March 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 31/03/2019 चे विशेष कार्यक्रम

स.7.25 वा.
सुप्रभात – सा.क. कैलास शिंदे
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग – ज्‍येष्‍ठ कवी अरूण म्‍हात्रे , सादरकर्ते – संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद- फोन इन कार्यक्रम –सा.क.  स्‍वाती दीक्षित
दु.2.30 वा.
बालोद्यान – रंगरेषांची भाषा मालिका – सहभाग – सुचिता तरडे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  -  पातराजाची गाणी – मोहन साठे आणि सहकारी 
रा.7.15 वा.
किर्तन – सा.क. पुरूषोत्‍तम कुलकर्णी
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – डॉ एस.विजय राघवन – वीणा वादन