378
अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 02/05/2019चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – पपई पासून पेपनची
निर्मिती
|
स.8.45
वा.
|
परदेशात मराठीसाठी या विषयी
‘टेक्सास
अमेरीकाच्या मराठी मंडळाचे सदस्य अजीत जगताप यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी
केलेली बातचीत
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– स्टे ट्युन्ड् : फ्रेश गप्पा - रिफ्रेशिंग गाणी – सा.क. अक्षता पवार
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत– दादा तांबे आणि आणि सहकारी – संगीत भजन
|
सायं.6.30
वा.
|
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – पन्नाशीनंतर
कामगारांनी आरोग्याची घ्यावयाची काळजी – लेफ्ट क.(नि) डॉ.व्ही.पी.अंदूरकर
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझं शेत – खरीप हंगामातील विविध पिकांची
बिजप्रक्रीया – माहिती – प्रशांत शेटे, यशोगाथा –
जांभूळ उत्पादक शेतकरी मच्छिंद्रझोडगे यांची वहीदा शेख यांनी घेतलेली
मुलाखत
|
रा.9.30
वा.
|
लोकसभा निवडणुक 2019 – मान्यताप्राप्त राष्ट्रीस
राजकीय पक्षांचे प्रसारणया मालेत भारतीय राष्ट्रीय कांग्रेस
|
रा.10.15
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार –
पं.माधव इंगळे – गायन
|