Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday, 30 August 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 03/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – सोयाबिनवरील किडीचं नियंत्रण
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – निसर्गोपचार – डॉ.रविंद्र निसळ
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी– वृक्षाविष्‍कार – डॉ. बी.जी.कुलकर्णी
स.9.00 वा.
राष्‍ट्रीय पोषण आहार सप्‍ताह – ले.प्रा.सोनल कामे – सा.क. सुरज गोळे – अकोला
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पं.उल्‍हास कशाळकर – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (आरोग्‍यदर्पण)  -  आरोग्‍य सर्वांसाठी – डॉ.देवयानी लोंढे यांची डॉ.प्रज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली  मुलाखत
दु. 1.05 वा.
खुलं आकाश - मालिका – महाराष्‍ट्राचा आद्य इतिहास – महाराष्‍ट्राची घडण आणि महाराष्‍ट्राचा प्रागैतिहास – संकल्‍पना  आणि सा.क. – तेजश्री कांबळे  
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – मृण्‍मयी सिकनीस – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा - रिफ्रेशिंग गाणी - सा.क. सायली पगारिया
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – अभंग गवळण – महेश विलास देशपांडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
विज्ञान जगत – ड्रोन मानवविरहीत अंतराळ वाहन – जगदीश राव
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना, पर्यावरणपूरक गणेश उत्‍सवाचा शेतीला होणारा फायदा – मनोगत    श ल
रा.9.30 वा.
एैलतीर पैलतीर – कथा – परिवर्तन, काव्‍यवाचन – बाळकृष्‍ण बाचल
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पं.उल्‍हास कशाळकर – गायन



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक04/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
उत्‍तम शेती – पशुपालन सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य - निसर्गोपचार – डॉ.रविंद्र निसळ
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – वृक्षाविष्‍कार – डॉ.बी.जी.कुलकर्णी
.8.45 वा.
मलाही काही सांगायचंय – पुरातुन सावरताना कोल्‍हापूर सांगली पुरग्रस्‍तांना मदतीचा हात देणा-या स्‍वयंसेवी कार्यकर्त्‍यांच्या मनोगतांवर आधारित  विशेष कार्यक्रम – सा.क.तेजश्री कांबळे
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – ‘’श्री गणेशोत्‍सव’’ – भारताबाहेरील गणेश - ले.गो.बं.देगलुरकर - ले/सा.क. गौरी लागू – आकाशवाणी – पुणे
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – ज्‍येष्‍ठ अभिनेत्री कमलाबाई गोखले यांची विनया मेहंदळे यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ज्ञानपीठ पुरस्‍कार विजेत्‍या लेखिका – प्रतिभा राय यांच्‍याविषयी डॉ.भाग्‍यश्री काळे – पाटसकर यांचं भाषण
दु.01.05 वा. 
 खुलं आकाश – मालिका – महाराष्‍ट्राचा आद्य इतिहास – महाराष्‍ट्राची घडण आणि महाराष्‍ट्राचा प्रागैतिहासा – उत्‍तरार्ध – संकल्‍पना आणि सादरकर्त्‍या - तेजश्री कांबळे  
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पं.भजन सोपोरी – संतूर
सायं.5.30 वा.
युववाणी – क्रीडांगण – आंतरराष्‍ट्रीय तायक्‍वांदो दिनानिमित्‍त प्रशिक्षक प्रवीणबोरसे यांच्‍याशी प्रमा केळकर हिनं केलेली बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – गोंधळ – हरीश सुरेश पाचंगे आणि सहकारी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शे‍त शिवार – 22 – मुलाखत – ज्ञानेश्‍वर वाईकर
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप – साप्‍ताहिक अंग्रजी कार्यक्रम – The Living Room Poems by Madhura  Kulkarni
रा.9.30 वा.
सलाम वर्दी – एअर चिफ मार्शल प्रदीप वसंत नाईक आणि त्‍यांच्‍या पत्‍नी मधुबाला नाईक यांच्‍याशी गोपाळ अवटी आणि सविता जेरे यांनी केलेली बातचित

Thursday, 29 August 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 02/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
समन्वित कार्यक्रम – श्रीगणेश चतुर्थी – गणेशा ये आम्‍हा उध्‍दरू – संगीत – अवधूत बाम  सा.क. संतोष पाडगावकर – आकाशवाणी – रत्‍नागिरी
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – कोंबड्यातील ब्रुडर न्‍युमोनियाचे नियंत्रण
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – निसर्गोपचार – डॉ.रविंद्र निसळ
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – श्री गणेश पुजेतील पत्री – हेमा साने
स.8.45 वा.
परिक्रमा – ‘’रंगजा’’ या‍ भित्‍तीचित्रांच्‍या प्रकल्‍पाविषयी आभा भागवत यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – वि.स.खांडेकर – स्‍मृतीदिन – वि.स.खांडेकरांच्‍या सहवासात त्‍यांचे लेखनिक राम देशपांडे यांनी सांगितलेल्‍या आठवणी – सा.क. श्रीपाद कहाळेकर
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – यादवराज फड – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – मुलं आणि त्‍यांचं घर या मालिकेचा 5 वा  भाग शोभा भागवत यांची रूचा देव यांनी घेतलेली मुलाखत, गडकिल्‍यांवरील गणेश या विषयी – डॉ.सचिन जोशी      यांचं भाषण
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत  - कलाकार – मुकेश जाधव – तबलावादन
सायं.5.30वा.
युववाणी – गणेशोत्‍सवाताली ढोल पथकं आणि तरुणाई – मुलाखतींवर आधारित कार्यक्रम
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – संगीत भजन – भगवान गेनबा होले आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – अतुल खांडेकर
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम शेत शिवार भाग – 21वा , खरीप हंगामातील कांदा लागवड तंत्रज्ञान- माहिती – भरत टेमकर
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – चित्रा आपटे
रा.9.30 वा.
नाटक – मुक्‍तीपत्रे या मालिकेचा पहिला भाग – ले.डॉ. आनंद नाडकर्णी – सा.कर्त्‍या – गौरी लागू