378 अंश
7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 02/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
उत्तम शेती – किडनाशक वापरण्यापूर्वी
घ्यावयाची काळजी
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – वाढत्या वयातील मुलांचा व्यायाम – डॉ.प्रमोद जोग
|
स.6.50 वा.
|
नातं
निसर्गाशी – सपुष्प वनस्पती मधील जैवविविधता – डॉ.प्रकाश दिवाकर
|
स.7.40 वा.
|
नवरात्रीनिमित्त विशेष कार्यक्रम – नवशक्तीदर्शन
देवी सप्तश्रृंगी ले.निवेदन – रेखा शेटे
सा.क. प्रदीप हलसगीकर
|
स.8.45 वा.
|
आकाशवाणी
पुणे केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम
– सा.क. संजय भुजबळ
|
स.9.00 वा.
|
‘’गांधीजींचे तत्त्वज्ञान आणि तरूणाई’’ या विषयी रूपक
– लेखन आणि सादरकर्त्या – तेजश्री कांबळे
|
स.9.30 वा.
|
आलाप –
शास्त्रीयसंगीत – कलाकार – उ.बिस्मिल्ला खान – सनईवाइन
|
स.11.00वा.
|
संग्रहातील
कार्यक्रम - पाऊलखुणा – रूपक – महात्मा गांधी
पुण्यात आणि पुण्याच्या परिसरात – निवेदन – उषा भिडे, मोरश्वर
साठे लेखन आणि सादरकर्ते – वसंत कुलकर्णी आणि भगवान पंडित
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– ज्येष्ठ गायिका पद्मा तळवलकर यांची जयश्री बोकिल यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.2.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – कलाकार – विदुषी किशोरी आमोणकर
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी –
मला उमजलेले गांधीजी – युवा मित्रांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम सुत्रसंचालन – समीर शेख
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – गोंधळ गीते – चंद्रकांत
लसूणकुटे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम
संगीत – कलाकार – मयुर महाजन
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेत शिवार – माती परीक्षणांचे
महत्व आणि फायदे –माहिती – यशवंत केंजळे, पूर्वहंगामी ऊसासाठी जातीची निवड – डॉ.रमेश हापसे
|
रा.8.15 वा.
|
कॅलीडिस्कोप – (साप्ताहिक
अंग्रजी कार्यक्रम) – Radar
Technology in India A Talk by Dr. Sangeeta Kale Part 1
|
रा.9.30 वा.
|
सलाम वर्दी – कर्नल गजानन काळे यांची वीणा भावे
यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.10.30 वा.
|
समन्वित कार्यक्रम – महात्मा
गांधी जयंती – ‘’सत्याची लढाई’’ ले.अरुण मांडे – सा.क. स्मिता दीक्षित
– सहभाग – दिपक करंजीकर, विद्या करंजीकर,अशोक लिमये
|