378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 01/12/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – कांदा पिकांसाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन
|
स.6.45.वा.
|
गुड न्युज – ले.मिलिंद भागवत – सा.कर्त्या – तेजश्री
कांबळे
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – पक्षी
विश्व – धर्मराज पाटील
|
स.8.40 वा.
|
स्वरचित्र – गीत – डॉ. सदाशिव जावडेकर
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम – जागतिक
एड्स दिन – ‘एचआयव्ही
प्रसाराच्या समस्या’ – ले.सा.क. सुहास विद्वंस
|
स.9.30 वा.
|
विज्ञानप्रसार नवी दिल्ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती
असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्या जीवा
|
स.10.00 वा.
|
आकाशवाणी संगीत संमेलन
2019 अंतर्गत वरदा गोडबोले – गायन
|
स.11.00 वा.
|
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत प्रभात कुमार – सरोदवादन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी
संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क. गौरी पत्की
|
दु.1.00 वा.
|
विशेष गीतगंगा – भाग –
126 वा – विशेष सहभाग – सुप्रसिध्द गायिका मधुरा दातार आणि युवा गायक जयदीप वैद्य
- भाग – 2 रा सा.क. संजय भुजबळ
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – ही माझी पृथ्वी
या विज्ञानमालिकेचा भाग – 17 वा
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – शब्दगंध –
सा.क. रूचिता जोशी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – अभंग गौळण
– विलास अण्णा मुसळे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकनाट्य – दारूची इंगळी डसली – सा.क. गकूरभाई पुणेकर आणि सहकारी
|
रा.7.15 वा.
|
माझे घर माझे शेत –
किर्तन – सा.क. अंजली कराडकर – आख्यान – अनुभूती
|
रा.9.30 वा.
|
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत – विद्वान मैसूर एम नागराज
आणि डॉ.मैसूर एम मंजुनाथ – वहायोलिन जुगलबंदी
|