Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday, 31 January 2020



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार  दिनांक  04/02/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – दुधाळ गाईम्हशींच्‍या कासेची निगा
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – श्रीमंत व्‍हा आनंदी रहा – डॉ. शिरीष पटवर्धन
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – पर्यावरणीय प्रभाव मुल्‍यांकन – डॉ. महेश शिंदिकर
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – जागतिक कॅन्‍सर दिन – कॅन्‍सर माझा सांगाती – ले/सा.क. गोविंद मोकाशी
स.9.30 व
रा.10.30 वा. 
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.भीमसेन जोशी
दु.12.10 वा.
स्‍नेहबंध – (आरोग्‍यदर्पण) – टेंशन काय को –  ताण या विषयीची मालिका - तज्ञ सहभाग – प्रतिभा देशपांडे यांच्‍यासह गौरी लागू 
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – आजच्‍या काळातील शास्‍त्रीय  शोध – सा.क. विनायक मोरे
दु.2.30 वा.
नाद ब्रम्‍ह – आकाशवाणी मुंबई
सायं.5.30 वा.
युववाणी – आकाशवाणी मुंबई
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – वेणूबाई  जानराव आणि सहकारी
सायं.6.30 वा.
विज्ञान जगत – मधमाशीचे पर्यावरणातील स्‍थान – माहिती – प्रा.हेमंत कुमार डुंबरे
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – वैशाली देशपांडे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना , खोडवा ऊसपीक आर्थिक दृष्‍टया फायद्याचे – माहिती – बाहुबली टाकळकर, उन्‍हाळ्यामध्‍ये जनावरांची घ्‍यावयाची काळजी – माहिती – डॉ. एस.बी. स्‍वामी
रा.9.30 वा.
एैलतीर पैलतीर – ‘’समाधानी वार्धक्‍य– डॉ.ह.वि.सरदेसाई




378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 03/02/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – जनावरातील पोटफुगी
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – श्रीमंत आ‍णि आनंदी आहार – डॉ.शिरिष पटवर्धन
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – ईशान्‍य भारतातील जंगलसृष्‍टी – डॉ.आनंद माशेलकर
स.8.40 वा.
परिक्रमा – रॉबीन हुड आर्मीचे प्रदीप रहेजा आणि भाविनी चौहान यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.30 वा.
आलाप -  शास्‍त्रीय संगीत – कलाकार – उस्‍ताद अल्‍लार खां – तबलावादन
दु.12.10 वा.
महिलांसाठी कार्यक्रम – सहक्षेपण – मुंबई
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – आजच्‍या काळातले शास्‍त्रीय शोध – सा.क. विनायक मोरे
दु.2.30 वा.
नाद ब्रम्‍ह – आकाशवाणी मुंबई
सायं.5.30वा.
युववाणी – राजा परांजपे दीर्घांक स्‍पर्धेतील विजेत्‍या दीर्घांकाचे कलाकार ज्ञानेश्‍वर विधाते,उन्‍नती कांबळे, हर्ष राऊत आणि महेश गावडे यांच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – संगीत भजन – आनंदराव हणमंतराव गुरव आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – कोयल दासगुप्‍ता
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – दुधाळ जनावरांतील गोचीड ताप आणि त्‍यावरील उपाय – माहिती – डॉ. पी.डी.पवार, वेलतर्गीय भाजीपाला लागवड – माहिती – अशोक पाटिल
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – तनुजा जोशी
रा.9.30 वा.
नाटक – ठिणगी – ले.वृंदा दिवाण – सा.कर्त्‍या – गौरी लागू
रा.10.00 वा.
असे बहरले सूर ज्‍येष्‍ठ धृपदगायक उदय भवाळकर यांची मंगेश वाघमारे यांनी घेतलेली मुलाखत


378  अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 02/02/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – भुईमूगासाठी रुंदवरंबा  सरीपध्‍दत फायदेशीर
स.6.45 वा.
गुड न्‍युज – लेखन – प्रियंका शेजाळे – सा.क. तेजश्री कांबळे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – नान्‍नज – बी.एस. कुलकर्णी
स.7.25 वा.
एक भारत श्रेष्‍ठ भारत
स.8.40 वा.
स्‍वरचित्र – गीत – शांताराम नांदगावकर, संगीत – प्रभाकर जोग, गायक – विभावरी जोशी – आपटे
स.9.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – सहभाग - सुप्रसिध्‍द सिनेपत्रकार आणि  मुलाखतकार सुलभा तेरणीकर, सा.क. संजय भुजबळ
दु.12.10 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क. गौरी पत्‍की
दु. 2.30 वा.
बालोद्यान – ही माझी पृथ्‍वी या विज्ञान मालिका
सायं.5.30वा.
युववाणी – आकाशवाणी नागपूर
सायं. 6.15 वा
लोकसंगीत – गोंध‍ळ गीत – दिलीप कोंडिबा जाधव आणि सहकारी
सायं. 6.30वा
लोकनाटय- स्‍त्री चरित्र, सा.क. अर्जून खरात आणि सहकारी
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – सांप्रदायिक कीर्तन – सा.क. बाजीराव काशीनाथ दिक्षीत आणि सहकारी
रा.8.30 वा.
आपल संविधान – आकाशवाणी मुंबई
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – के. शेषाद्री – व्हिओला वादन