Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday, 28 February 2020



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार  दिनांक  03/03/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा. व
दु.1.45 वा.
उत्‍तम शेती – संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणे
स.6.45 वा.
दु.12.55 वा.
आपले आरोग्‍य – मधुकेह आणि डोळा – डॉ.यशश्री जोग
स.6.50 वा.
दु. 1.55 वा.
नातं निसर्गाशी – शेती आणि पर्यावरण – दिलीप कुलकर्णी
स.9.30 व
रा.10.30 वा.  
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – जयंत केजकर – गायन
दु.12.10 वा.
स्‍नेहबंध – टेंशन काय को  मालिका - तज्ञ सहभाग – प्रतिभा देशपांडे  यांच्‍या सह  गौरी लागू
दु.12.30 वा.
आंतरराष्‍ट्रीय महिला सप्‍ताह – ‘’लढा एका मातेचा’’ – सा.क. अनुश्री पाठक
दु.2.30 वा.
नाद ब्रम्‍ह – आलाप – शास्‍त्रीयसंगीत -  आकाशवाणी - मुंबई
सायं.5.30 वा.
युववाणी – आकाशवाणी मुंबई
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – दत्‍तात्रय गणपत कळसकर आणि सहकारी  
सायं.6.30 वा.
विज्ञान जगत – विषाणु, विषाणुजन्‍य आजार आणि करोना विषाणु – जगदीश राव
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – आनंद भिमसेन जोशी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना, सिताफळ लागवड पूर्वतयारी – मुलाखत – डॉ.विनय सुपे, कांदा बीज व्‍यवस्‍थापन आणि काढणी – मुलाखत – डॉ.किरण भगत
रा.9.30 वा.
एैलतीर पैलतीर – वृध्‍दापकाळात घ्‍यावयाची काळजी – एम.पी.बेंद्रे, राखावी बहुतांची अंतरे – डॉ.ग.वा.करंदीकर


378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 02/03/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा. व
दु. 1.45 वा.
उत्‍तम शेती – टोमॅटो मधील  विकृती  वरील उपाय योजना 
स.6.45 वा. व
दु.12.55 वा.
आपले आरोग्‍य – काचबिंदू  - डॉ. यशश्री  जोग
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – शेती आणि पर्यावरण -  दिलीप कुलकर्णी 
स.8.40 वा.
परिक्रमा – Approach Helping Hand Foundation चे  अपूर्वा प्रभुदेसाई, संतोष खाडे, शिशिर  पानसरे  यांची  त्‍यांच्‍या समाजोपयोगी कामांविषयी मुलाखत – गौरी लागू
स.9.30 वा.
आलाप -  शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.दिनकर कैकणी – गायन  
दु.12.10 वा.
स्‍नेहबंध - अंधांसाठी काम करणा-या प्राची गुर्जर यांची ऋचा नामजोशी यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.30 वा.
आंतरराष्‍ट्रीय  महिला सप्‍ताह – ‘’माझी टाळी माझा आक्रोश’’ ले/सा.क. वृषाली पोंदे
दु.2.30 वा.
नाद ब्रम्‍ह – शास्‍त्रीय संगीताचा कार्यक्रम  - आकाशवाणी मुंबई
सायं.5.30वा.
युववाणी - 'सायकलिंगच्‍या माध्‍यमातून सामाजिक प्रश्‍नांविषयी जनजागृती' सतेज नाझरे यांच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – संगीत भजन – काशीनाथ दिवेकर आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – सविता देवी
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – पपई पीक व्‍यवस्‍थापन - माहिती डॉ. चिंतामण बडगुजर,
राज्‍यातील मेंढीपालन व्‍यवसाय एक दृष्‍टीक्षेप - माहिती डॉ. महेश बनसोडे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार –
रा.9.30 वा.
नाटक – ‘’अनंतवेत्‍याचा अंत’’ थोर गणिती श्रीनिवास रामानुजन यांच्‍या जीवन कार्यावर आधारित मालिका – मूळ लेखक – श्रीनिवास  शारंगपाणी – अनुवाद  – आश्‍लेषा महाजन – सा.कर्त्‍या – गौरी लागू
रा.10.00 वा.
असे बहरले सूर – ज्‍येष्‍ठ गायिका वि.मंजिरी आलेगांवकर यांची प्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत

Thursday, 27 February 2020



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 29/02/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा व
दु.1.45 वा.
उत्‍तम शेती – कलिंगड लागवड
स.6.45 वा. व
दु. 12.55 वा.
जीवन विविधा – डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे न्‍यायविषयक विचार – लेखन - अक्रम ढालाईत
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – देशी वृक्ष – केतकी  घाटे
स.8.40 वा
मर्म बंधातील ठेव – आकाशवाणीच्‍या संग्रहातील गीतांचा कार्यक्रम – सा.क. प्रभा जोशी
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – अंध कल्‍याण सप्‍ताह – ‘’उजळले ज्ञानदीप’’ सा.क. नेहा खरे  
स.9.30 वा. व
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.कैवल्‍यकुमार गुरव – गायन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग -150 – विशेष सहभाग – विजय पाडळकर – सा.क. संजय भुजबळ
दु.12.10 वा.
स्‍नेहबंध - तिचं लिहिणं तिचं जगणं – मालिका – लेखन – डॉ.सरीता सोमाणी
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
दु.2.30 वा.
बालोद्यान – मराठी भाषा दिनाच्‍या अनुषंगानी प्रभात हायस्‍कुल रहाटणी च्‍या मुलांनी सादर केलेला कार्यक्रम
सायं.5.30 वा.
युववाणी  -  (हिंदी कार्यक्रम) – हम कहां जा रहे है – पुरूषोत्‍तम इंदानी की वार्ता
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत –  संगीत भजन – दादाभाऊ तांबे आणि सहकारी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – फायपास प्रथिने आणि बायपास फॅटचे  पशूपालनातील उपयोग आणि महत्‍व – माहिती – डॉ. मनोजकुमार आवरे, जनावरांसाठी अॅझोला आणि मूरघास – माहिती डॉ. महेंद्र  मोटे
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – कविता टिकेकर
रा.9.30 वा.
संगीताचा  अखिल भारतीय कार्यक्रम – सब्‍यसाची सरखेल – सितारवादन