Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday 17 August 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 20/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05
प्रभातवंदन – गीर्वाणवाणी – द्वादश ज्‍योतिर्लिंग स्‍मरण. - सच्चिदानंद गाडगीळ, चिंतन – मकरंद वझे
स.06.40  व दू.1.45वा.
उत्‍तम शेती –  बदलत्‍या वातावरणात कोंबड्यांचे आरोग्‍य
स.8.45 वा.
परिक्रमा – पंढरपूर ते आळंदी परतवारी करणारे सुधीर महाबळ यांची मुलाखत ानंवररा र
स.9.15 वा.
वाटा विकासाच्‍या – केंद्र सरकारच्‍या महत्‍वपूर्ण कल्‍याणकारी योजनावर आधारित कार्यक्रम मालिका , सा.क. राजेंद्रकुमार घाटगे 
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – माधव डोंगरे
दू.12.00.वा.
स्‍नेहबंध – पश्चिम घाट जैव विविधता अभ्‍यासक डॉ अपर्णा वाटवे यांची मुलाखत
दु.1.05 वा
खुलं आकाश – मालिका – टिंटोच्‍या गोष्‍टी – भाषा अभ्‍यास – ले.अक्षयवाटवे, सा.क. तेजश्री कांबळे
दु.2.30 वा.
आलाप- शास्‍त्रीय वाद्य संगीत – 1.पं.एम.एस.गोपाळकृष्‍णन- व्‍हायोलिन वादन, 2.मुकेश जाधव – तबला वादन
सायं.5.30वा.
युववाणी –  यंदाचे रेमन मॅगसेसे पुरस्‍कार विजेते डॉ सोनम वांगचुक आणि डॉ भारत वाटवानी यांच्‍याशी दूरध्‍वनी वरून झालेली बातचीत
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय गायन – विदुषी शोभा गुर्टू
सायं.7.15 वा.
समन्वित कार्यक्रम – दिशा विकासाची –केंद्र सरकारच्‍या महत्‍त्‍वपूर्ण कल्‍याणकारी योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022पर्यंत दुप्‍पट करणाच्‍या हेतुनी मार्गदर्शन पर प्रा.का. मालिका शेतशिवार,2. भात पिकांतील एकात्‍मीक खत व्‍यवस्‍थापन – माहिती –डॉ नरेंद्र काशिद
रा.9.30 वा.
नाटक – रणमर्द – ले.रत्‍नाकर मतकरी – सा.क. गौरी लागू
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद–  सा.क. वीणा भावे
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – मास्‍टर कृष्‍णराव फुलंब्रीकर

No comments:

Post a Comment