Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday 31 August 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 05/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
प्रभात वंदन – गीर्वाणवाणी हरिशरणाष्‍टकम् – कविता खरवंडीकर, चिंतन – अपर्णा साबणे – आळस
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – आतड्यांचा कॅन्‍सर – डॉ. अनुराधा सोवनी
स.6.50 वा
नातं निसर्गाशी  -                       समुद्राच्‍या भरती ओहोटीच चक्र – डॉ. श्रीकांत कार्लेकर
स.8.45 वा.
 मलाही काही सांगायचंय – रिक्षा चालकांच्‍या मनोगतांवर आधारित कार्यक्रम जनिजमृताचंटकम्र
स.9.15 वा.
‘’वाटा विकासाच्‍या ‘’  केंद्र शासनाच्‍या महत्‍वपूर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका – ‘’दिनदयाल उपाध्‍याय कौशल्‍य विकास योजना’’  सहभाग – श्री.पंकज शेळके, प्रकल्‍प संचालक दिनदयाल उपाध्‍याय कौशल्‍य विकास योजना पुणे - सा.क. राजेंद्रकुमार घाटगे
स.9.30 व रा.10.30  
आलाप – शास्‍त्रीय संगीत – नीलकमल
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – प्रायो कार्यक्रम – निर्भिड सा-या बना ग, निसर्ग अभ्‍यासक, लेखक मृणालिनी वनारसे यांच्‍या गौरी पत्‍की यांनी घेतलेल्‍या मुलाखतीचा पहिला भाग, जगणं मस्‍त मजेचं त्‍म्‍- ले.श्रीपाद ब्रम्‍हे
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – ओवी गाऊ विज्ञानाची – आकाशवाणी – परभणी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – सहाना बॅनर्जी  
सायं.5.30 वा.
युववाणी – मेघ मल्‍हार - पावसाशी गट्टी करणा-या व्‍यक्तिंशी गप्‍पा – शेफ्सच्‍या नजरेतून पावसाळा - तारांकित हॉटेलचे मास्‍टर शेफ धैर्यशील रायबागकर यांच्‍याशी प्रियंका नगरकर हिनी केलेली बातचीत - ‍ेगतम046 लगावकर
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – पोतराजाची गाणी – मोहन साठे
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – राजीव बर्वे
रा. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022 पर्यंत दुप्‍प्‍ट करण्‍याच्‍या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका – शेतशिवार,पर्व हंगामी ऊसासाठी ठिबक सिंचन पध्‍दती – माहिती – प्रदिप पुंडलिक शिंदे  
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – शिक्षक दिन – वंचितांचे शिक्षण – ले.हेरंब कुलकर्णी

No comments:

Post a Comment