Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Wednesday 22 August 2018



 378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 26/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
प्रभात वंदन – गीर्वाणवाणी – दशावतार वर्णन – मधुसुदन कानेटकर, चिंतन – भानू काळे- कमी बोलण्‍याचे फायदे
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  डोळे येणे – डॉ. सचिन बोधले
.10.55 व रा. 7.55
मन की बात – मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी जनतेशी साधलेला  मुक्‍त संवाद आणि त्‍याचा मराठी अनुवाद
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम ––  सा.क.गौरी पत्‍की
दु.1.00 वा.
विशेष गीतगंगा – मान्‍यवरांच्‍या पसंतीची गाणी– सहभाग – ज्‍येष्‍ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी , सा.क. संजय भुजबळ
दु.2.30 वा.
बालोद्यान –स्‍वत:ला घडवतान’’(नविन मालिका) अभिनेते शशांक शेंडे यांच्‍याशी बालकलाकारांनी साधलेला संवाद
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – देविदास भागुजी बो-हाडे  आणि सहकारी
रा.7.10 वा.
माझे घर माझे शेत – सांप्रदायित कीर्तन- सा.क.सुरेश वसंत थीटे आणि सहकारी
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – नारी समता दिवस – नारी समता – तरतुदी आणि वास्‍तव ले. प्रा.स्मिता जयकर, सा.क. अनिरुध्‍द कांबळे (आकाशवाणी – जळगाव )


No comments:

Post a Comment