378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 16/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40व दु.1.45 वा.
|
उत्तम शेती – सापळा पीकं
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – वयात येणा-या मुलांशी संवाद – डॉ. मोहन देशपांडे
|
स.8.45 वा.
|
स्वरचित्र – गीत – संजीवनी बोकील – संगीत – सुरेंद्र अकोलकर, गायक – कलाकार – श्रुति करंदीकर
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत
- कलाकार – माधव डोंगरे – व्हायोलिनवादन
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा – मान्यवरांच्या पसंतीची गाणी आणि आठवणींची
सुरेल मैफल विशेष सहभाग – निवेदक आणि मुलाखतकार
– सुधीर गाडगीळ ,
सा.क. संजय भुजबळ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी
संवाद – फोन इन कार्यक्रम –– आठवणीतले खेळ
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान –‘स्वत:ला घडवताना’’ या मालिकेचा चौथा भाग – मार्गदर्शक सरोद वादक सारंग कुलकर्णी
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी - स्वरभेट – तबला वादन – प्रणव पानसरे
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदीक – दत्तात्रय कळसकर आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकनाट्य – दारूची इंगळी
डसली – गफूर भाई पुणेकर आणि सहकारी
|
रा.7.15 वा.
|
माझे घर माझे शेत – नारदीय कीर्तन- सा.क. गजाननाबुवा राईलकर – आख्यान विषय –
‘कृष्ण शिष्टाई‘
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय संगीत सभा – समन्वय – सरकार – सतार वादन
|
No comments:
Post a Comment