378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 29/09/2018 चे
विशेष कार्यक्रम
स. 6.40 व दु.1.45 वा.
|
उत्तम
शेती – कृषि सल्ला
|
स. 6.45
वा.
|
आपले आरोग्य – वाढत्या वसातील मुलांचा व्यायाम
– डॉ. प्रमोद जोग
|
स.6.50
वा. व दु.1.55
|
नातं
निसर्गाशी – वन्यजीव सप्ताहनिमित्त वन्यजीव पुणे इथले रविंद्र वानखेडे यांची
मुलाखत
|
स. 8.45
वा.
|
कौटुंबिक श्रृतिका
– ‘जगणं मस्त मजेचं’ – ले – श्रीपाद ब्रम्हे, सा.कर्त्या - गौरी लागू
|
स.9.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – अपर्णाकेळकर – गायन, व्ही.सी. देवधर –
गायन
|
स.10.30
वा
|
उपशास्त्रीय
संगीत - विदुषी गिरीजादेवी
|
स.11.00 वा.
|
पराक्रम पर्व
अर्थात सर्जीकल स्ट्राईक या विषयी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निभोंरकर यांची नेहा खरे
यांनी घेतलेली मुलाखत
|
स.11.35 वा.
|
मा. उपराष्ट्रपती
एक वैंकय्या नायडु यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत
|
दु.2.30
वा.
|
बालोद्यान
- नाट्य संस्कार कला अकादमी ने सादर केलेलं
बालनाट्य – सावली
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत –
भेदिक - सदाशिव अबू कर्णे आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीयसंगीत – मंजिरी आलेगांवकर, सिद्राम जाधव आणि
सहकारी
|
रा.7.30
वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी महिला आणि आरोग्य – माहिती – निवेदिता
डावखर, बचत गटाच्या माध्यमातुन सेंद्रीय शेती – मुलाखत – वैशाली आवारे
|
रा.8.15
वा.
|
पराक्रम पर्व
अर्थात सर्जीकल स्ट्राईक कर्नल जयंत पेंडसे नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.9.30
वा.
|
संगीताचा अखिल
भारतीय कार्यक्रम – अहसान अली – सारंगी, सोमनाथ मुखर्जी –
तबला
|
No comments:
Post a Comment