378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 14/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – मधुमेह आणि व्यायाम – डॉ. राजेंद्र बहाले
|
स.8.45. वा.
|
गीर्वाणभारती –दशलक्षण
धर्म जैनांच्या पर्यूषण पर्वावर आधारित – भाषण – अरुंधती दांडेकर
|
स.9.15 वा.
|
वाटा विकासाच्या –
केंद्र सरकारच्या महत्त्वपुर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका – ‘ एक भारत श्रेष्ठ भारत – कार्यक्रमामध्ये
प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी तसेच अर्थमंत्री श्री अरूण जेटली यांच्या तसेच एक
भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमां अंतर्गत घेतलेल्या नागरिकांच्या मुलाखतीचे ध्वनिमुद्रण
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध – ‘भेट विंचुर्णीची’ लेखिका – गौरी देशपांडे यांच्या साहित्या विषयी कार्यक्रम
|
सायं6.15
वा.
|
लोकसंगीत – देवीची गाणी
– पांडुरंग नामदेव ढवळे आणि सहकारी
|
सायं. 6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कुंदा पानसे
|
No comments:
Post a Comment