Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Sunday, 7 October 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 10/10/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.50 वा
नातं निसर्गाशी   - पाषाणाशी जडले नाते – डॉ. विद्याधर  बोरकर  
स.8.45 वा.
माझे सत्‍याचे प्रयोग या गांधीजींच्‍यसा आत्‍मचरित्राचे रेणू गावसकर यांनी केलेले विश्‍लेषण
स.9.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत – पं.राजेंद्र प्रसन्‍ना – बासरीवादन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –प्रायो कार्यक्रम – निर्भिड सा-या बना ग, नमो भगवती पुण्‍यातील देवीच्‍या देवळांचा ऐतिहासिक मागोवा – मंदार लवाटे, तेजशलाका – या मालेत अवंतिकाबाई गोखले यांच्‍या विषयी कार्यक्रम
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कल्‍याणी बोंद्रे  – गायन  
सायं.5.30 वा.
युववाणी – ‘स्‍ट्रगलर’ या सदरात विज्ञान प्रसाराचं काम करणा-या शिवाजी माने यांची मुलाखत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – गोंधळ गीत – सचिन काटे आणि सहकारी
सायं.6.45. वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – चारुदत्‍त देशपांडे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – मोसंबी पिकांवरील रोग आणि त्‍यांचे नियंत्रण – डॉ. सुनिता वाघमारे
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम - घटस्‍थापना – सा.क. नंदादिपक बट्टा
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड – सा.क. सीमा सहस्‍त्रबुध्‍दे
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं. उल्‍हास कशाळकर – धृपद गायन


Friday, 5 October 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 09/10/2018 चे विशेष कार्यक्रम                                                                              
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – ओट चारा पिकांची लागवड
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – आहारातून आरोग्‍याकडे – आर्चिस सुनिता विनय
स. 6.50 वा.
नातं निसर्गाशी – सजीवांमधील पोषण पध्‍दती – प्रा.मंगल खानवेलकर
रा.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.मल्लिकार्जून मन्‍सूर – शा. गायन
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय गायन – मुकुंद मराठे
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्यूनड् – सा.रुचिरा पालकर
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – पोतराजाची गाणी – भाऊसाहेब उडनशिवे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकजागर – लोकसंस्‍कृतीतील चातुर्मासाचे महत्‍व – ले. प्रा. लक्ष्‍मण वाळुंज
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – निलिमा भावे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – डाळिंब हस्‍त बहार नियोजन – माहिती  डॉ. विनय सूपे, ब्रोकोली लागवड – माहिती – अशोक पाटील
रा.9.30 वा.
साहित्‍य सौरभ – सुनिता कुलकर्णी यांची कथा ‘’ चावी सापडली’’, मृणालिनी कानिटकर यांच्‍या कविता
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – श्रुती सडोलीकर  
378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 08/10/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.40वदु.1.45वा.
उत्‍तम शेती –  अन्‍न द्रव्‍यांचा वापर
स.6.45 वा.
आपले आारोग्‍य – आहारातून आरोग्‍याकडे – आर्चिस सुनिता विनय
स.8.45 वा.
परिक्रमा – रामनाथ पंडित रंगभूमी मूलभत संशोधन केंद्राचे  श्रीराम पंडित  यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – कविता खरवंडीकर – गायन
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत – हर्षद डोंगरे – गायन
सायं.5.30वा.
युववाणी –  कविकट्टा
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – एकतारी  भजन – कैलास जोशी आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – पं.वसंतराव देशपांडे
सायं.7.15 वा.
दिशा विकासाची – आर्थिक समावेशन सामाजिक सुरक्षा आणि बँकाची जबाबदारी – स्‍टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय सहाय्यक महाव्‍यवस्‍थापक संजय चामणीकर यांची अनिल देशमुख यांनी घेतलेली मुलाखत
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – घन अतिघन फळबाग लागवडीत वळण आणि छाटणीचे महत्‍व  माहिती – डॉ. अनिल कांबळे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – योगेश आगरकर
रा.9.30 वा.
नाटक – डावपेच – मूळ कथा – शं.ना. नवरे – रूपांतर – डॉ. अ.शं. परांजपे सा.क. गौरी लागू
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद –  सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – सुधाकर क्षीरसागर – सुंद्रीवादन