378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 08/10/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.40वदु.1.45वा.
|
उत्तम शेती – अन्न द्रव्यांचा वापर
|
स.6.45 वा.
|
आपले आारोग्य – आहारातून आरोग्याकडे –
आर्चिस सुनिता विनय
|
स.8.45 वा.
|
परिक्रमा – रामनाथ पंडित रंगभूमी मूलभत
संशोधन केंद्राचे श्रीराम पंडित यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय गायन – कविता खरवंडीकर –
गायन
|
दु.2.30 वा.
|
आलाप - शास्त्रीय संगीत – हर्षद डोंगरे – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – कविकट्टा
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत –
एकतारी भजन – कैलास जोशी आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत –
पं.वसंतराव देशपांडे
|
सायं.7.15 वा.
|
दिशा विकासाची –
आर्थिक समावेशन सामाजिक सुरक्षा आणि बँकाची जबाबदारी – स्टेट बँक ऑफ इंडियाचे
विभागीय सहाय्यक महाव्यवस्थापक संजय चामणीकर यांची अनिल देशमुख यांनी घेतलेली
मुलाखत
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत –
घन अतिघन फळबाग लागवडीत वळण आणि छाटणीचे महत्व
माहिती – डॉ. अनिल कांबळे
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम संगीत – योगेश आगरकर
|
रा.9.30 वा.
|
नाटक – डावपेच – मूळ
कथा – शं.ना. नवरे – रूपांतर – डॉ. अ.शं. परांजपे सा.क. गौरी लागू
|
रा.10.00 वा.
|
फोन इन आपकी पसंद –
सा.क. सिध्दार्थ बेंद्रे
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – सुधाकर क्षीरसागर – सुंद्रीवादन
|
No comments:
Post a Comment