378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 03/11/2018 चे
विशेष कार्यक्रम
स. 6.40 व दु.1.45 वा.
|
उत्तम शेती – फळबागेत आच्छादन हलकी छाटणी आवश्यक
|
स.12.00 वा.
|
स्नेहबंध – (ग्रामीण) – कडधान्यांचे महत्व ही डॉ.गजानन
सावंत यांनी सांगितलेली माहिती, माजी पानवेल तज्ञ आनंदराव पवार यांनी सांगितलेले
पानवंलीचे औषधी गुणधर्म
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान - श्रीमंत सुमीत्राराजे प्राथ. विद्यालय फलटणच्या
विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – घडाच्या विकासात द्राक्षवेल व्यवस्थापनाचे
महत्व - डॉ. रामहरी सोमकुंवर
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय
कार्यक्रम – टी.के. रूद्राप्पा - शहनाई, मनमोहन कुंभारे – तबला
|
No comments:
Post a Comment