378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 13/10/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.40 व
दु.1.45 वा.
|
उत्तम शेती – जनावरांतील पोटफूगी
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत –
राजेश दातार – गायन
|
स.10.30 वा
|
उपशास्त्रीय संगीत - विदुषी शोभा गुर्टु
|
स.12.00 वा.
|
स्नेहबंध – (ग्रामीण) – पुण्यातील देवींच्या
देवळांचा ऐतिहासिक मागोवा – नमो भगवती – मंदार लवाटे, तेजशलाका
यामालेत गोदावरी परूळेकर यांच्या विषयी कार्यक्रम
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र - नागपूर
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान - ज्ञानप्रबोधिनी नवनगर
विद्यालयाच्या माध्यमिक विभागच्या मुलांनी सादर केलेला कार्यक्रम – ‘गितांजली’
|
सायं.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत –
हेमंत पेंडसे
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – जवस पिकची सधन लागवड – प्रा.अब्दूल अजीम
रजाक शेख
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय
कार्यक्रम – अमान अली बंगश – सरोद वादन
|
No comments:
Post a Comment