378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 01/11/2018
चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – गुडघेदुखीची कारणे – डॉ.नीरज
आडकर
|
स.8.45
वा.
|
दक्षता
जनजागूती सप्ताहानिमित्त लाचलुचपुत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक संदिप दिवाण
यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– निर्भिड सा-या बना गं , ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि शिक्षण तज्ञ जया मोडक यांची गौरी लागू
यांनी घेतलेली मुलाखत
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– ‘स्टे ट्युन्ड’– फ्रेश गाणी आणि रिफ्रेशिंग गप्पा
सा.क. विराज सवाई
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– अभंग गौळण – महेश विलास देशपांडे आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – औद्योगिक सुरक्षीतता आणि आरोग्य – भाषण आनंद आपटे
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – किशोरी जानोरीकर
|
रा.9.30
वा.
|
लोकसंगीताचा
अखिल भारतीय कार्यक्रम – ‘गझल – अन्वर अहमद, आधुनिक ओडीसी भजन – गीता पटनायक
|
No comments:
Post a Comment