378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 18/10/2018
चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – एडस्पासून बचाव – डॉ. विनय
कुलकर्णी
|
स.8.45 वा.
|
पुण्यामध्ये पार पडलेलया पेन कॉंग्रेस परिषदेत
सहभागी झालेले लेखक, कवी, चित्रकार
संजीव खांडेकर यांचं त्यांच्या कलाप्रवासा विषयीचं मनोगत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – निर्भिड सा-या बना गं – नभो भगवती पुण्यातील ऐतिहासिक
देवींच्या देवळांचा मागोवा – मंदार लवाटे, तेजशलाका या मालेत ‘’अन्नपूर्णा देवी’’ यांच्या विषयी कार्यक्रम
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – ‘स्टे ट्युन्ड’– सा.क. प्रियंका नगरकर
|
सायं.6.30 वा.
|
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – कायदा
आणि कामगार या मालेत कामाचे तास,रजा, ओव्हर टाईम या विषयी कायद्याच्या तरतुदी) अॅड.जयंत
शालीग्राम यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – ऊस पिकावरील किड आणि रोग व्यवस्थापन
– डॉ. रविंद्र कारंडे
|
रा.9.30 वा.
|
शब्दसूर- ज्येष्ठ गायिका – विदूषी ज्योत्स्ना
भोळे यांच्याशी स्मिता पावसकर यांची बातचीत
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – पं.हरीप्रसाद चौरसिया
– बासरीवादन
|
No comments:
Post a Comment