378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 24/10/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – जन्मजात हदयविकारावर उपचार
– डॉ. अनिल काटदरे
|
स.6.50 वा
|
नातं
निसर्गाशी - सर्पोद्याना विषयी माहिती –
डॉ. अनिल खैरे
|
स.8.45
वा.
|
मलाही काही
सांगांयचंय - माझे सत्याचे प्रयोग या गांधीजींच्यसा आत्मचरित्राचे रेणू गावसकर यांनी केलेले विश्लेषण
|
स.9.30 वा.
|
आलाप–
शास्त्रीय संगीत – पं. विनायकराव पटवर्धन - गायन
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– निर्भिड सा-या बना ग, स्वयंपाक घरातील विज्ञान या विषयी डॉ. वर्षा जोशी यांची विनया केसकर यांनी
घेतलेली मुलाखत
|
दु.2.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – आनंद बदामीकर – तबलावादन
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत –
गोंधळ – सचिन काटे आणि सहकारी
|
सायं.6.45.
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – सुनिला धनेश्वर
|
रा.7.30
वा.
|
माझे घर
माझे शेत – डाळिंबावरील तेलकट आणि मर रोगाचे व्यवस्थापन – डॉ. भास्कर गो.बारहाते, गहू पिकावरील वनस्पती रोग आणि त्याचे नियंत्रण डॉ.रविंद्र कारंडे
|
रा.9.30
वा.
|
फोन इन जनसंवाद
– आर.टी. ओ. कार्यप्रणाली – सहभाग – प्रादेशिक परिवहन अधिकारी बी.आय. आजरी – सुत्रसंचालन
सादरकर्ते – कैलास शिंदे
|
रा.10.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – विदुषी एन्. राजम – व्हायोलिनवादन
|
No comments:
Post a Comment