378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 05/10/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40व दु. 1.45
|
उत्तम शेती – जनावरांतील पोटातील आम्लीय अपचन
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – आई माता तुझ्यासाठी – वैद्य अरती वैद्य
|
स.6.50 व दु. 1.55
|
नातं निसर्गाशी – महाराष्ट्रातील गवताळ रानं
– मंदार दातार
|
स.8.45. वा.
|
गीर्वाणभारती – संस्कृत साहित्यातील स्त्री
कवयित्री – सुनिल गोंधळेकर
|
स. 9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – उस्मान खान – सतार
वादन
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – स्तुती डे – सरोद
वादन
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – काशिनाथ दिवेकर आणि सहकारी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – सचिन इंगळे
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना – लाईव्ह, पेरू मृग बहार व्यवस्थापन
माहिती – डॉ. सुनील जोगदंड
|
रा.8.15 वा.
|
समन्वित कार्यक्रम – वन्यप्राणीसप्ताह – वन्यजीव
संवर्धन – हिरेनखत्री यांची मुलाखत – सा.क. रोशन जाधव
|
रा.9.30 वा.
|
संवाद – नागपूर
|
रा.10.00 वा.
|
हिंदी कार्यक्रम – कलश – 8 अक्तुबर के प्रेमचंद
स्मृती दिवस उपलक्ष मे विशेष कार्यक्रम –
|
No comments:
Post a Comment